Friday, October 9, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यटन संचालनालयाची नवी पहल mahabooking.com पोर्टलवर मोफत व्यवसाय नोंदणी सुरू

निजसुरेज, केतकी आमराई रिसॉर्ट, आंजर्ले

‘वॉटर टॅक्सी’ सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने नियोजन करावे – मंत्री नितेश राणे

पर्यटन संचालनालयाची नवी पहल mahabooking.com पोर्टलवर मोफत व्यवसाय नोंदणी सुरू

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 1, 2026
401 8
0
563
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ऑनलाईन बुकिंगच्या सुविधेमुळे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्यात थेट संपर्क साधणे होणार सुलभ

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत mahabooking.com हे नवे पोर्टल सुरू करण्यात आले असून, राज्यातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व व्यवसायांना या पोर्टलवर निःशुल्क नोंदणी करता येणार आहे.

हॉटेल्स, रिसॉर्ट्स, कृषी पर्यटन केंद्र, पर्यटन व्हिला, कन्वेन्शन सेंटर, वेलनेस सेंटर, इको टुरिझम यासह टूर व ट्रॅव्हल्स, गाईड सेवा, निवास व न्याहारी केंद्रे, आर्ट अँड क्राफ्ट शॉप्स, प्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने आणि अशा विविध व्यवसायांनी या पोर्टलवर आपली माहिती व फोटो अपलोड करून नोंदणी करावी.

या पोर्टलद्वारे पर्यटकांना सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, थेट ऑनलाईन बुकिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्यात थेट संपर्क साधणे सुलभ होणार आहे.

पर्यटन संचालनालयाकडून सर्व पर्यटन व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्वरित mahabooking.com या पोर्टलवर आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विभागाने केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क –उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन,शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान जवळ, नाशिक – ४२२००१दूरध्वनी: (०२५३) २९९५४६४मोबाईल: ८३९०७३१७३७ / ७५८८९५०६९७ई-मेल: ddtourism.nashik-mh@gov.inवेबसाईट – www.mahabooking.com—

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 7, 2026
Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan

आनंदी निवास, केळशी दापोली

October 1, 2026
गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

October 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In