संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

श्रींच्या हयातीत आणि त्यांच्याच संमतीने समाधी मंदिराची निर्मिती झाली शेगाव – प्राचिन काळी श्रृंगमुनींनी हे गाव वसवले. तेव्हापासून श्रृंगगाव हे नाव पडलेल्या या गावास पुढे शेगांव म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील सुप्रसिध्द शिवमंदिरामुळे या गावास शिवगांव असेही म्हणत असत. पुढे शिवगावचा अपभ्रंशहोऊन हे गाव शेगाव म्हणुन पुढे प्रसिद्ध झाले. शेगांव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मतेमतांतरे … Continue reading संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO