Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
समाजाची भरकटलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये – जयश्री पोफळे

देशातील एकमेव अशा मंगळ ग्रह मंदिराचा विकास शेगाव विकास आराखडाच्या पाश्वभूमीवर होणार

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क साकारण्यात येणार

समाजाची भरकटलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये – जयश्री पोफळे

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 26, 2024
396 4
0
550
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इनरव्हील क्लब जळगावच्या महिलांना मार्गदर्शन,एचआयव्हीग्रस्त महिलेला शिलाई मशिन वाटप, मुकबधिर मुलीला शिष्यवृत्ति

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखून, आपल्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. घर, परिवार आणि सामाजिक स्तरावर सकारात्मकरित्या पुढे येऊन सर्व विचारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्या विचारांतून दीन, दुबळ्यांसह गरजवंतांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम इनरव्हीलच्या माध्यमातून करता येत आहे, त्यासाठी जळगाव इनरव्हील क्लबच्या माध्यमातून उषा जैन व टिम प्रयत्न करत असल्याचा आनंद आहे. सध्या समाजात अस्वस्थता असून सामाजिकस्तरावर अस्वस्थता आहे ही भरकटेलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये आहे. इनरव्हिल क्लबच्या विशिष्ट प्रक्रियेतून विधायक कार्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा व आपल्या संस्कृतीचे संवर्धन करावे असे आवाहन डिस्ट्रीक चेअरमन जयश्री पोफळे यांनी केले.

रोटरी क्लबच्या गणपती नगर येथील हॉलमध्ये झालेल्या ऑफीशल चेअरमन व्हिजीटप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर डिस्ट्रीक्ट ट्रेजरर प्रिती दोशी, जळगाव इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, ट्रेझरर गुंजन कांकरिया, पीडीसी नुतन कुंक्कड, पीएटी मिनील लाठी, सीसी रंजन शहा उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलनाद्वारे कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ. मयुरी पवार यांनी भगवती स्तुती म्हटली. अर्चना लोंढे यांनी कुण्या गावाचं आलं पाखरु.. या गीतावर वेलकम डान्स सादर केला. साधना गांधी यांनी परिचय करुन दिला. गुंजन कांकरिया यांनी हिशोबाचा लेखाजोखा मांडला. निशीता रंगलानी यांनी इनरव्हील क्लब ने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

अध्यक्ष उषा जैन यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा सांगत भविष्यातील प्रोजेक्ट विषयी क्लबमधील महिला सदस्यांना माहिती दिली. महिला सुरक्षेतेसह, सायबर क्राईम, सोशल माध्यामांसह मोबाईल टिव्हीचा वाढलेला अतिरेक वापर, यामुळे महिलांसह मुलांच्या मानसिक संतुलनावर होणार परिणाम, गुड टच ब्याड टच याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. पदवी ला असलेल्या मुकबधिर मुलीला विशेष शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच एचआयव्हीग्रस्त महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने शिलाई मशिनचेही वाटप करण्यात आले. डॉ. मयूरी पवार यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले.

Tags: agro tourismIndia TourismJalgaon Tourismkokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In