Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
देशातील एकमेव अशा मंगळ ग्रह मंदिराचा विकास शेगाव विकास आराखडाच्या पाश्वभूमीवर होणार

केरळीय समाजामार्फत ओणम हा प्राचीन सण केला साजरा

समाजाची भरकटलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये - जयश्री पोफळे

देशातील एकमेव अशा मंगळ ग्रह मंदिराचा विकास शेगाव विकास आराखडाच्या पाश्वभूमीवर होणार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 24, 2024
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
श्री मंगळ देव मंदिर

मंगळगृह मंदिराच्या विकासासाठी शिखर समितीची मान्यता…. शिखर समितीने 25 कोटी रुपयाच्या आराखड्यास दिली मंजुरी….

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | अमळनेर येथील मंगळगृह मंदिराच्या विकासासाठी शिखर समितीने 25 कोटी रूपयाच्या आराखड्यास मान्यता दिली असून शेगाव मंदिराच्या धर्तीवर विकास करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर विकासाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खा. स्मिताताई वाघ, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार समाधान अवताडे, आमदार श्रीमती सरोज अहिरे राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक आदी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातील एकमेव अशा मंगळ ग्रह मंदिराचा विकास शेगाव विकास आराखडा च्या पाश्वभूमीवर करावा व हे काम करण्यासाठी अनुभवी वास्तुविशारदची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या व या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी असे सूचित केले.

या कामासाठी तात्काळ शासन निर्णय काढून इ-निविदा करण्याबाबत निर्देश दिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी या शिखर समिती समोर मंगळगृह मंदिराच्या आराखड्याचे सादरीकरण ठेवले होते.

Tags: agro tourismIndia TourismJalgaon TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismMangalgrah MandirTourism places near Jalgaon
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In