श्री मंगळ देव मंदिर

लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात लाखो भाविक मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील एक मंदिर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आहे महाराष्ट्रातील मंगळग्रहाचे एकमेव मंदिर – अमळनेर येथे महाराष्ट्रातील एकमेव असे मंगळ ग्रह मंदिर आहे. मंगळ ग्रहाच्या दोष निवारणार्थ काही उपायही शास्त्रकारांनी सुचवले आहेत. या श्रद्धेपोटी मंगळग्रह मंदिराचा शोध … Continue reading श्री मंगळ देव मंदिर