रू 75 ऑनलाईन भरून ज्येष्ठ नागरिकांना सहलीत सहभागी होता येणार….. श्री हनुमंत हेडे , उपसंचालक (पर्यटन)
सहलीमध्ये एसी बस, अल्प उपहार, पाण्याची बॉटल, प्राथमिक उपचार काही औषध संच आणि एक पर्यटन गाईडसह इत्यादी बाबींचा समावेश
“पर्यटन संचालनायमार्फत वरीष्ठ नागरिकांसाठी गणेश दर्शनसाठी विशेष सहलीचे आयोजन”…. https://youtu.be/YWoT7if_H-s

आजादीच्या अमृत महोत्सवाचे निमित्ताने पर्यटन संचालनायमार्फत वरिष्ठ नागरिकांसाठी” गणेश दर्शन साठी विशेष सहली “आयोजित करण्यात येत आहेत. मुंबई, ठाणे , पुणे आणि नागपूर या ठिकाणी आयोजीत करण्यात येत आहेत.
सहलीमध्ये एसी बस, अल्प उपहार, पाण्याची बॉटल आणि एक पर्यटन गाईड इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे . त्याचप्रमाणे वरिष्ठ नागरिकांची वैद्यकीय काळजी घेण्यासाठी एक नर्स/ब्रदर असणार आहेत. त्याच बरोबर प्राथमिक उपचार काही औषध संच असणार आहे.
या सहलीचे शुल्क फक्त 75 रुपये असणार आहे. या सहली दिनांक 1, 2, 5,6 आणि 7 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता ठाणे शहरातील सहली तलाव पाली – घंटाळे ,ठाणे आणि वाघ भिळ नाका – घोडबंदर रोड ,ठाणे येथून निघणार आहेत.
या सहली साठी निवड “प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य ” या तत्त्वावर निवड करण्यात येणार आहे. ज्याची निवड झाल्यावर वरीष्ठ नागरिकांनी रू 75 चा ऑनलाईन भरणा केल्यास सहलीत सहभागी होता येणार आहे. एका सहलीत जास्ती जास्त 25 ते 30 वरीष्ठ नागरिकाचा समावेश असणार आहे.
www. maharashtratourism.gov.inhttp://www.maharashtratourism.gov.in
या संकेत स्थळावर नोंदणी असुन अधिक माहितीसाठी 9029581601 किंवा 7030780802 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री हनुमंत हेडे , उपसंचालक (पर्यटन) पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांनी केले आहे.
On-line registration Link 👇
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,598)
- Mahaparyatan Business (5)
- Mahaparyatan Marketing (1)
- Sports / क्रीडा (13)
- Uncategorized (10)
- ऐतिहासिक ठिकाणे (22)
- कथाकथन / प्रवासवर्णन (3)
- कृषी पर्यटन (20)
- कृषी माहिती आणि उत्पादने (111)
- खाद्य भ्रमंती (7)
- गड, सागरी किल्ले (19)
- धबधबे (6)
- परंपरा / सण / उत्सव (28)
- प्राचीन देवस्थाने (58)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
- समुद्रकिनारे (17)
- साहसी पर्यटन (9)
