Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम

रामेश्वर मंदिर, मालवण

पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचे ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर

डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्याने शाळांमध्ये विविध खेळाद्वारे मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 11, 2024
396 4
0
550
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम; सहभागाचे आवाहन

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने संस्थापक डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येते. यापूर्वी रामदेववाडी, कुऱ्हाडदा, धानोरा, पद्मालय इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम, शिरसोली येथे वृक्षारोपण, कुऱ्हाडदा शाळेत छत टाकून दिले होते.

यावर्षी शहरातील निवडक शाळांमध्ये सापशिडीसह विविध खेळांद्वारे “चारित्र्य निर्माणा”च्या मूल्य शिक्षणावर आधारित कार्यक्रमाचे दि. ११ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने गांधी रिसर्च फाऊंडेशनने एक सापशिडी तयार केली आहे. या खेळाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच खेळातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार असून संवाद साधण्यात येणार आहे. ज्या शाळांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे असेल त्यांनी समन्वयक गिरीश कुलकर्णी (९८२३३३४०८४) यांचेशी संपर्क साधावा.

खालील शाळांचा सहभाग*या उपक्रमात जळगाव शहरातील खालील शाळांचा सहभाग राहणार आहे. दि. ११ डिसेंबर रोजी श्रीराम विद्यालय (प्राथमिक व माध्यमिक), शारदा विद्यालय व विद्या इंग्लिश मिडीयम स्कुल, दि. १२ डिसेंबर रोजी जय भवानी शिक्षण मंडळ संचालित या. दे. पाटील विद्यालय, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल (प्राथमिक व माध्यमिक), के. जी. मणियार प्राथमिक शाळा तर दि. १३ डिसेंबर रोजी ब. गो. शानभाग विद्यालय, जिजामाता विद्यालय (प्राथमिक व माध्यमिक) व शकुंतला माध्यमिक विद्यालय या संस्थांचा समावेश असणार आहे.

Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain HillsmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In