Thursday, July 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण

फरकांडे येथील झूलता मनोरा… एक अद्भुत स्थापत्य अभियांत्रिकी!

बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 5, 2026
395 4
0
549
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकाचा जीर्णोद्धार

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

नाशिक, दि. २७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
नाशिक रोड परिसरातील दुर्गादेवी मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकाचा जीर्णोद्धार केला.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार श्री. पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला. नद्यांवर घाट बांधले. बारव, विहिरी बांधून जलसंवर्धनाचे काम त्यांनी केले.

सुवर्ण पदक विजेते महेश हिरे यांचा सत्कार
अमेरिकेत झालेल्या जागतिक पोलिस आणि फायर स्पर्धा २०२५ मध्ये 10 मीटर एअर पिस्टल शुटिंग या प्रकारात सुवर्ण पदक विजेते सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांचा जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका अत्रे, डॉ. आरती हिरे, सामाजिक कार्यकर्ते सुनील केदार, रतन लथ आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश हिरे यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत नव्या पिढीला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पोलिस दलाचे वरीष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In