Saturday, August 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

फणस फळपीक संशोधन विकास केंद्र स्थापन करण्याबाबत मंत्रालय येथे बैठक संपन्न

यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 5, 2026
395 4
0
548
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लेखापरिक्षण केलेले चौथ्या तिमाहीसह वार्षिक निकाल जाहिर

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा उपाय, टिश्यूकल्चर रोपे, वित्तीय सेवा आणि इतर कृषी निविष्ठा यांच्या उत्पादनामध्ये गुंतलेलल्या जगातील दुसऱ्या व भारतातील सगळ्यात मोठ्या ठिंबक सिंचन प्रणालीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड (BSE: 500219 / NSE: JISLJALEQS), या कंपनीचे ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि वर्षाचे लेखापरीक्षण केलेले (ऑडिटेड) Consolidated आणि Standalone निकाल जाहीर करण्यात आले. यात कंपनीला वर्षाच्या एकत्रित करपश्चात नफा (PAT) २५.७ कोटी रूपये झाला आहे.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव येथे आज (दि. १४) ला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथी तिमाही आणि आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण मंजूर करण्यात आले. जैन इरिगेशन कंपनीने वर्षाचे Consolidated उत्पन्न ५७७९.३ कोटी रूपये नोंदवले गेले. इबिडा (EBIDTA) ७१६.८ कोटी रूपये नोंदवला. तर वर्षाचा एकत्रित करपश्चात नफा (PAT) २५.७ कोटी रूपये झाला. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या वर्षाचे स्वतंत्र उत्पन्न ३२५९ कोटी रूपये झाले. तर चौथ्या तिमाहीतील (Q4 2025) स्वतंत्र उत्पन्न १०२७.३ कोटी रूपयांवर पोहोचले.

कोट* “२०२४-२५ आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (Q4FY25 मध्ये) कंपनीने एकूण महसुलात १.३ टक्के सुधारणा करत स्थिर कामगिरी नोंदवली, तसेच EBITDA मध्ये थोडी सुधारणा दिसून आली. संपूर्ण वर्षात महसूलात झालेली घट प्रामुख्याने देशांतर्गत व्यवसायामुळे झाली. मात्र, कामकाजातील रोख प्रवाहात (कॅश फ्लोमध्ये) लक्षणीय सुधारणा झाली असून हे कार्यक्षम खेळत्या भांडवलाच्या व्यवस्थापनामुळे शक्य झाले आहे. आम्ही विशेषतः पाईपिंग, हाय-टेक अॅग्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या आमच्या मुख्य व्यवसायांवर लक्ष केंद्रित करत आहोत. पुढील काळात सरकारच्या पायाभूत सुविधा खर्चामुळे आणि स्थिर कृषी उत्पादनामुळे आम्हाला किरकोळ मागणीत पुनरुज्जीवन होईल अशी अपेक्षा आहे. आमचे लक्ष्य कर्ज कमी करणे, खेळते भांडवल कार्यक्षम करणे आणि रोख प्रवाह (कॅश फ्लो) सुधारणा करणे आहे | अनिल जैन*,उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In