Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकासकामे गतीने पूर्ण करा – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

केंद्रीय बजेटमधून पर्यटन योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदोचे २४ खेळाडू करणार महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 1, 2025
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

३२ विविध क्रीडा प्रकारांत देशभरातील खेळाडू कौशल्य पणाला लावणार

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगांव – इंडियन ऑलिंपिक असोसिएशन तथा उत्तराखंड ऑलिंपिक असोसिएशन द्वारा आयोजित ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र , मुंबई संघटनेचे २४ खेळाडू महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार असल्याचे ‘ताम‘ राज्य संघटनेचे महासचिव श्री मिलिंद पठारे यांनी सांगितले.

३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२५ दिनांक २८ जानेवारी १४ फेब्रुवारी या कालावधित उत्तराखंड येथे रंगणार असून ३२ विविध क्रीडा प्रकारांत देशभरातील खेळाडू कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळजवळ ९०० पुरुष व महिला खेळाडू पदाधिकारी, मार्गदर्शक, संघव्यवस्थापक, अधिकारी व पदाधिकारी सहभागी होत आहेत. गतवर्षीच्या गोवा येथे झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिलेला महाराष्ट्राचा संघ यंदाही गतवर्षीच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.

तायक्वांडो या क्रीडा प्रकारात गतवर्षी क्युरोगी आणि पुमसे प्रकारात तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र ( मुंबई ) संघाच्या खेळाडूंनी अनेक पदके पटकावली होती. यावेळी सुद्धा जास्तीत जास्त खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी अपेक्षा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव श्री मिलिंद पठारे सचिव श्री सुभाष पाटील, कोषाध्यक्ष श्री व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष श्री प्रवीण बोरसे, निरज बोरसे, दुलिचदं मेश्राम सदस्य श्री अजित घारगे, सतिष खेमसकर आदिनीं व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या संघात निवड झालेले क्युरोगी खेळाडू पुढीलप्रमाणे पुरुष – ५४ किलो* – अभिजित खोपडे ,५८ किलो – आयुष ओहल , ६३ किलो – शिवम शेट्टी , ६८ किलो – करण मंदाडे ,७४ किलो – पुष्पक महाजन , ८७ किलो वरील – गौरव भट , ८७ किलो आतील – अभिजित सुकाले ( वाईड कार्ड एन्ट्री ) यांची निवड झाली आहे तर

महिला गटात* ४६ किलो आतील – साक्षी पाटील ,४९ किलो आतील – नयन बारगजे, ५३ किलो आतील – श्रुतिका टकले , ५७ किलो आतील – शिवानी भिलारे, ६२ किलो आतील – भारती मोरे, ६२ किलो आतील ( वाईड कार्ड एन्ट्री ) मनिषा गुट्टेदार ,६७ किलो आतील – सिद्धी बेडांळे , ७३ किलो आतील – अनामिका डेके , श्रावणी दांगट ( वाईड कार्ड एन्ट्री ), ७३ किलो वरील – श्रेया जाधव यांची निवड झाली आहे.

पुमसे पुरुष खेळाडू* – वंश ठाकुर व शिवम भोसले ( वैयक्तिक प्रकार ) तर पुमसे महिला खेळाडू – राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती वसुंधरा छेडे , शिवम भोसले ( पेअर ) , मृणाली हर्णेकर व वंश ठाकुर ( पेअर ) , मृणाली हर्णेकर , वसुंधरा छेडे , व गृप प्रकारात गौरी हिंगणे , पागिणी शर्मा व धारा धनक या खेळाडूंची तर प्रशिक्षकपदी प्रविण बोरसे , प्रविण सोनकुल , अमोल तोडनकर, रॅाबीन मेंजीस , अजित घारगे, प्रमोद कदम यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. डॉ. अविनाश बारगजे (अध्यक्ष) ,श्री. मिलींद पठारे (महासचिव), श्री. व्यंकटेश कररा (कोषाध्यक्ष) , श्री.निरज बोरसे , श्री. दुलीचंद मेश्राम ,श्री. प्रविण बोरसे ( उपाध्यक्ष) , श्री. सुभाष पाटील ( सहसचिव), श्री. अजित घारगे , श्री. सतिष खेमसकर ( सदस्य) तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ,मुंबई यांनी सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJalgaon TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismTourism places near Jalgaon
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In