Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

गेट वे हून एलिफंटाकडे जाताना पर्यटकांची बोट उलटली घटना दुर्दैवी.... मुख्यमंत्री

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र  - एस. एस. म्हस्के

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 20, 2024
397 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहयोग आंदोलनाचे शताब्दी वर्ष असल्याने असहयोग आंदोलन या विषयावर व्याख्यान

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव- येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्मधिकारी व्याख्यानमालेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता व सुप्रसिद्ध इतिहासकार अनिल नौरिया यांचे “असहयोग आंदोलन – स्वतंत्रता संग्राम की अनोखी मशाल” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यान मालेचे हे चतुर्थ पुष्प आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात असहयोग आंदोलनाचे विशेष महत्त्व आहे.

२०२४ हे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहयोग आंदोलनाचे शताब्दी वर्ष असल्याने असहयोग आंदोलन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कै. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या दत्तात्रय धांडे सभागृहात करण्यात आले आहे.

व्याख्यानमालेचे वक्ते मा. अनिल नौरिया गेली ४ दशके नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते नेहरु स्मृती संग्रहालय व ग्रंथालयाचे वरिष्ठ सहकारी म्हणून कार्यरत होते. एक बहुआयामी अभ्यासू व्यक्तित्व असलेल्या नौरिया यांनी दिल्ली, डर्बन, बडोदा, टोकियो, जोहान्सबर्ग, ग्वाल्हेर, हैदराबाद यासह विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. त्यांची अनेक पुस्तके व संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आले आहेत.

अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. अंबिका जैन व कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आयोजकांच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain HillsmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In