Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात तरसोद पायी वारी उत्साहात

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव - डॉ. एच. पी. सिंग

समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज - मुख्यमंत्री

गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात तरसोद पायी वारी उत्साहात

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 17, 2024
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हरी ॐ मॉर्निंग वॉक ग्रुपच्या एका आगळ्यावेगळा उपक्रम

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

हरि ॐ मॉर्निंग गृपच्या उपक्रमाचे १७ वे वर्ष जळगाव | शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हरि ॐ माॅर्निंग वाॅक गृपच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यातील एका रविवारी तरसोद पायीवारीचे आयोजन करण्यात येते. पायीवारीचे हे १७ वे वर्ष होते. सकारात्मकता व जीवनातील आनंदासाठी हरि ॐ मॉर्निंग गृप नियमीतपणे अनेकविध उपक्रम राबवित असतो.

सकाळी पायी फिरण्यासोबतच व्यायाम, प्राणायाम केले जातात. गतवर्षातील सुख-समाधान व आनंदासाठी कृतज्ञता व्यक्त करणे तसेच येणाऱ्या नवीन वर्षात गणरायाने आशीर्वाद द्यावा यासाठीची प्रार्थना करण्यासाठी डिसेंबर महिन्यात तरसोद पायी वारीचे आयोजन करण्यात येते.

सकाळी ६ वाजता शहरातील विविध भागातील सदस्य पायी चालत अजिंठा चौफुली येथे एकत्रित आलेत व तेथून गणपती बाप्पा मोरया असा गजर करीत तरसोद पायीवारीची सुरुवात झाली. गोदावरी इंजिनिअरिंग काॅलेजजवळ चहापान करुन वारी पुढे मार्गस्थ झाली. रस्त्याने चालताना दोन-चार जणांच्या गटात सर्व सदस्य शिस्तीत चालत होते. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत नव्हती. चालताना गणपती बाप्पा मोरया व हरि ॐ चा गजर सुरु होता. गणपती मंदिरात पोहोचल्यावर सामुहिक प्रार्थना व त्यानंतर अल्पोपहार करुन उपक्रमाची उत्साहात सांगता झाली. गृपचे सदस्य कमलेश वासवानी यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

यावर्षीच्या पायी वारीत सुरेश प्रीतमणि, राजेश हिंगु, राजू कोचर, जानीभाई कटारिया, शंकर मंधान, घन:श्याम अडवाणी, राजेश जेवलानी, नविन आमलानी, हासानंद मंधान, राजेश बूटवानी, भुवनेश्वरसिंग, कमलेश वासवानी, अनिल नाथानी, विनोद मराठे, जितेंद्र हिंगु, राकेश वालेचा, अप्पा नेवे, नंदकुमार जयस्वाल, राजू नेमाडे, प्रकाश नागदेव, लक्ष्मण बाविस्कर, भारत कपूर, ऋषि कपूर, अरुण निकुंभ, हेमंत कोल्हे, संदीप हेमनानी, सुरेश चोथमल, प्रणिल हिंगु, गिरीश कुळकर्णी आदी सहभागी होते.

Tags: agro tourismIndia TourismMahaparyatan.commaharashtra tourismTarsod Ganpati
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In