Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
सोशल मिडिया एन्फल्यूएन्सर व टूर ऑपरेटर यांच्याकरिता फॅम टूर चे आयोजन

श्री क्षेत्र कपिलधार मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण तीर्थस्थान

पाडवा पहाट" या मैफिलीत सप्तसुरांची अतिशबाजी

सोशल मिडिया एन्फल्यूएन्सर व टूर ऑपरेटर यांच्याकरिता फॅम टूर चे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 31, 2024
406 5
0
565
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

घोगरा महादेव, सुरेवानी गेट, बनेरा गेट व कोलीतमारा येथे दीली भेट

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

चंद्रपूर | पेंच व्याघ्र प्रकल्प व पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 27/10/2024 रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प, कोलीतमारा येथे पर्यटन स्थळाची प्रसिद्धी करण्याकरिता व साहसी पर्यटनाचा अनुभव घेण्याकरिता सोशल मिडिया एन्फल्यूएन्सर व टूर ऑपरेटर यांच्याकरिता फॅम टूर चे आयोजन करण्यात आले. सदर फॅम टुर मध्ये घोगरा महादेव, सुरेवानी गेट, बनेरा गेट व कोलीतमारा येथे भेट देण्यात आली.

श्री. प्रविण लेले, वन परिक्षेत्र अधिकरी, यांनी सुरेवानी गेट बाबत माहिती दिली. तद्नंतर बनेरा गेट येथे श्री. नितीन जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी, कोलीतमारा यांच्या मार्गदर्शनाने जंगल सफारी करण्यात आली.

त्यानंतर कोलीतमारा येथे रिव्हर साईड कॅम्पींग, कृषी पर्यटन केंद्र येथे पर्यटकांनी ग्रामीण पद्धतीच्या भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच पर्यटकांनी विविध साहसी पर्यटनाचा आनंद घेतला जसे पॅरामोटरिंग, हॉट एअर बलून, झॉरबिंग बॉल, एटीवी मोटरसाईकल राईड इत्यादी.

सदर फॅम टुर मध्ये श्री. प्रशांत सवाई, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय नागपूर व डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प यांनी पर्यटकांमधे वाढ होण्याच्या दृष्टीने टूर ऑपरेटर व एन्फल्यूएन्सर सोबत संवाद साधला.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismTadoba Tigerताडोबा अंधारी
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In