Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जागतिक वारसा स्थळ कास पठारावर हेरिटेज वॉक

मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने मुंबईत जैन इरिगेशन परिवाराचा झाला गौरव

श्री क्षेत्र कपिलधार मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण तीर्थस्थान

जागतिक वारसा स्थळ कास पठारावर हेरिटेज वॉक

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 28, 2024
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मतदान जनजागृतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी राबविला स्तुत्य उपक्रम

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

सातारा | फुलांची उधळण करणऱ्या व जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठरावर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदान जनजगृती केली.

सध्या कास पठरावर पुलांचा बहार आला आहे या अनुषंगाने पर्यटन कास पठरावर येत आहेत. याचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जनजागृती केली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, उपशिक्षणाधिकारी श्री रवींद्र खंदारे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या, जगात सर्वांत मोठी व बळकट अशी भारताची लोकशाही आहे. या पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी होत आहे. हा टक्का वाढविण्यासाठी व लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी समजाती नागरिकांनी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजवावा.

भारत हा पहिलाच देश आहे की स्वातंत्र्यानंतर सर्वांनाच मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे म्हणून सुट्टी जाहीर करण्यात येते. परंतु अनेक मतदार सुट्टी असूनही मतदान करत नाही. घटनेने आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार मुलभूत असून मतदान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य व हक्क आहे, असेही त्यांनी सांगितले.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismSatara krushi paryatanSatara Tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In