Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत लोणार सरोवर झाले चकाचक

सिंहासनावर बसलेला सर्वात मोठा पुतळा लवकरच येवला शहरात

जंगल क्षेत्रात व शेजारील गावात वाघांचे हल्ले रोखण्यासाठी वाघांच्या स्थलांतरासह एआयचा होणार वापर

भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत लोणार सरोवर झाले चकाचक

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 17, 2024
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा | लोणार सरोवर येथे भारत सरकारच्या स्वच्छता ही सेवा 2024 या उपक्रमा निमित्त सकाळी 11:00 ला Geological survey of india भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण च्या (IAS) गीतिका शर्मा डेप्युटी सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ माईन्स व त्यांच्या चमूने लोणारकर टीम सोबत स्वच्छता मोहिम राबवली. भारतातील प्रत्येक भू वारसा स्थळांना हा उपक्रम राबवणार आहेत असे या वेळी त्यांनी सांगितले.

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

तसेच सरदार वल्लभाई पटेल येथे स्वच्छता हीच सेवा या विषयावरील चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात आली या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस हि देण्यात आले.

याप्रसंगी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पुणे येथून डायरेक्टर डॉ मनीष जॉन, डायरेक्टर विनोद बराटे, तसेच मी लोणारकर टीमचे सचिन कापुरे यांनी सर्वांना सरोवराची माहिती दिली.

टीमचे विलास जाधव, विनय कुलकर्णी, शैलेश सदार, कमलेश आगरकर, उमेद चिपडे, विशाल गरकळ, प्रविण इंगळे उंबेरकर पुरातत्व विभागाची टीम , वन्यजीव विभाग तसेच सर्व गाईड , सरदार वल्लभाई पटेल चे शिक्षक वृंद व इतर मान्यवर उपस्थित होत.

Tags: agro tourismIndia TourismLonar BuldhanamahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismलोणार सरोवर
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In