Saturday, July 25, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

आवडीनुसार सहलीचे नियोजन करण्याची पर्यटकांना पर्वणी

पुणे – कोल्हापूर, पुणे – हुबळी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ

भांगशी माता गड परिसराचा विकास होणार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 15, 2024
397 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विविध विकासकामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर….. पालकमंत्री अब्दुल सत्तार

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

छत्रपती संभाजीनगर | भांगशी माता गड येथे विविध विकासकामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून भांगशी माता गडाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. भांगशी माता गड, शरणापूर येथे आयोजित श्री पशुपतयेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

श्रीक्षेत्र भांगशी माता गड, शरणापूर येथील पशुपतयेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला. सोहळ्याचे उदघाटन मंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. रुद्राभिषेक, रुद्रयज्ञ सोहळ्यासोबत वृक्षारोपण व रक्तदान शिबीरही घेण्यात आले. महंत श्री.श्री.1008 परमानंद गिरी महाराज यांची यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मंजूर निधी व्यतिरिक्त मंदिर परिसरातील रस्ते विकासासह येथे येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आणखी ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, तसा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे, केतन काजे, शरणापूर सरपंच संध्या सदावर्ते आदींसह भाविक मोठ्या संख़्येने उपस्थित होते.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In