Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
माध्यमिक विद्यालय वावडदा शाळेत वृक्षारोपण / संवर्धन कार्यक्रम उत्साहात

स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणारे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न

क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा - परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

माध्यमिक विद्यालय वावडदा शाळेत वृक्षारोपण / संवर्धन कार्यक्रम उत्साहात

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
August 3, 2024
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवडीचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगाव | माध्यमिक विद्यालय वावडदा ता. जि. जळगाव या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात गांधी रिसर्च फौंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा याच्या संयुक्त विद्यमानाने ने हाती घेतला आहे. वन महोत्सव कार्यक्रम अंतर्गत व एक पेड मां के नाम या धोरणानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या शाळेच्या परिसरात करंज,आवळा,आंबा, गुलमोहर, सीताफळ, पिंपळ,निबं, साग, सेतू, जास्वंद, चिंच या ११ प्रकारची ५० झाडें मान्यवराच्या हस्ते लागवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त वन अधिकारी तथा सल्लागार वन, वन्यजीव व पर्यावरण विभाग जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे राजेंद्र राणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. दाणे, शिक्षक ऐ. डी. पाकले, एम.डी.अहिरे, एम.आर. चौधरी,एस.बी. पाटील, ऐ. एम पाटील, कुंदन पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थ्याने एक मुलं एक झाड ही संकल्पना प्रत्येक विध्यार्थ्यांने राबविली पाहिजे. तसेच प्रत्येक विध्यार्थ्यांने आपल्या घराजवळ एक झाड लावून त्या झाडाचे जतन करावे असे आवाहन विध्यार्थ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फौंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार व रामदेववाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन राठोड यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain HillsMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In