Thursday, October 29, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पुरातन कोटेश्वर मंदिर – Video

कोकणात आल्यावर भेट द्यायलाच हवी असे निसर्गरम्य क्षेत्र - Video

परशुराम मंदिर, धावडशी, सातारा l VIDEO

पुरातन कोटेश्वर मंदिर – Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
413 4
0
574
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुरातन कोटेश्वर मंदिर :

बारा मोटेच्या विहिरीमुळे प्रसिद्ध असलेले लिंब गाव. या गावाची अजून एक खासियत म्हणजे कृष्णा नदीच्या पात्रातील कातळावर असलेले पुरातन असे कोटेश्वर महादेव मंदिर.

नदीवर असलेल्या छोट्या पुलावरून आपण थेट मंदिर परिसरात येऊ शकतो. मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला असलेल्या छोट्याशा देवळीत श्री गणपतीची चतुर्भुज मूर्ती आहे.

थोडे पुढे गेल्यावर पत्रे घातलेल्या उघड्या सभागृहात एका पुरातन वृक्षाचा दगडी बांधणीचा गोलाकार पार दिसून येतो. त्याला लागूनच श्री कोटेश्वराचे देऊळ आहे. समोरच काळ्या पाषाणातील नंदी शिल्प आहे.

गाभाऱ्यात भव्य अशी शिवपिंडी आहे. त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी येथे होत असते. पूर्वाभिमुख असलेल्या मंदिराच्या भक्कम दगडी प्रवेशद्वारा समोर नदीपात्राच्या जवळच दोन कुंड असून नदीच्या पाण्याचा ओघ प्रवाहित करण्यात आल्याने ही कुंड पाण्याने भरलेली असतात. एका कुंडात छोटीशी शिवपिंडी आणि नंदी शिल्प दिसून येते.

थोडे पुढे एका कोनाड्यात थोडी जीर्ण अवस्थेत असलेली  छोटी महाबली हनुमानाची मूर्ती आहे. अतिशय पुरातन मंदिर परिसरात एक दगडी सहाण, तुळशी वृंदावन आणि दोन तीन वीरगळ दिसून येतात. आम्ही ज्या वेळी चित्रीकरणासाठी या ठिकाणी पोहोचलो त्या वेळी जिर्णोद्धारासाठी मंदिर बंद असल्याने चित्रकारणावर मर्यादा आल्या.

  • लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!
    by Rajesh Bhagwat
    October 26, 2026
  • कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!
    by Rajesh Bhagwat
    October 26, 2026
  • महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
    by Rajesh Bhagwat
    October 7, 2026
  • आनंदी निवास, केळशी दापोली
    by Rajesh Bhagwat
    October 1, 2026
  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (9)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,603)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismकोटेश्वर महादेव
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In