Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे संपूर्ण जगातील व्हॉलींटियरांना त्यांना सेवाकार्य करण्याची संधी

यावल येथील मुंजोबा महाराजांनी अचानक घेतला अग्नीडाग………

पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण घेऊन सिंधुदुर्ग परिसरातील 30 स्थानिक झाले टुरिस्ट गाईड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे संपूर्ण जगातील व्हॉलींटियरांना त्यांना सेवाकार्य करण्याची संधी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 25, 2022
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

शांती, अहिंसा, न्यायपूर्ण विश्व निर्माण कार्यासाठी व्हॉलींटियरांना सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

जळगाव – महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा,  शांततापूर्ण सहजीवन आणि सहकारातून चैतन्य यासह विविध विषयांद्वारे गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गांधी विचाराचा प्रचार-प्रसार केला जात आहे. स्वातंत्र्य संग्रामासह महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित गांधी तीर्थ येथील खोज गांधीजी की हे जागतिक दर्जाचे म्युझियम आहे. या ठिकाणी अनेक अभ्यासक आणि पर्यटकांनी भेट दिली असून गांधी विचार पोहचविण्याचे कार्य सुरूच आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे शांती, अहिंसा, न्यायपूर्ण विश्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण जगातील व्हॉलींटियरांना त्यांना सेवाकार्य करण्याची संधी देत आहे. यातून महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या सेवाभावनेच्या विचारांना चालना मिळेल. सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

जागतिक पातळीवर शांततामय आणि वास्तवाला धरून बदल घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आणि शांतता, न्याय, सुबत्ता आणि श्रमप्रतिष्ठा जपून काम करणाऱ्या व्हॉलींटीयरांसाठी ही उत्तम संधी आहे. 

समाजसेवेतून परिवर्तन घडविणाऱ्यांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन एक संधी देत आहे. या संधीचा लाभ घेतल्यानंतर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या समाजोपयोगी प्रकल्पांमध्ये सहभागी होता येईल. यात वाचनालय आणि अभिलेखागार,  शैक्षणिक, संशोधन आणि रचनात्मक कार्य यामध्ये  सामाजीक विकास, पाणलोट व्यवस्थापन, ग्रामीण आरोग्य कल्याण योजना, आरोग्य आणि ग्रामीण उद्योजकता यासह विविध क्षेत्रातुन महात्मा गांधीजींना अपेक्षित असणारी ग्रामस्वराज्य ही संकल्पना साकारता येईल. 

नोंदणी आवश्यक – या सामाजिक कार्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन जगभरातून स्वयंसेवकांना आमंत्रित करित आहे. यासाठी https://forms.gle/DWTbLiBy3N8Vvg8Y6 लिंकवर नोंदणी करता येईल. 

अधिक माहितीसाठी  http://www.gandhifoundation.net या अधिकृत संकेतस्थळावर भेट देता येईल. 

व्हॉलींटियरांसाठी कालावधी एक ते तीन महिन्यांचा राहिल. स्वयंसेवकांचे वय 18 ते 70 या दरम्यान असावे. स्वयंसेकांनी काम पुर्ण केल्यावर त्यांना प्रशिस्तपत्र देण्यात येईल. व्हॉलींटियरांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था गांधी रिसर्च फाऊंडेशन करेल. विदेशी व्हॉलींटियरांनी प्रवास खर्च व व्हिसा अर्ज करण्यासाठीचा खर्च स्वत: करावयाचा आहे.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismGandhi teerthIndia TourismJain HillsMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In