Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
यावल येथील मुंजोबा महाराजांनी अचानक घेतला अग्नीडाग………

'एरोमॉडेलिंग शो’च्या माध्यमातून उंच भरारीचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना मिळावे... क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे संपूर्ण जगातील व्हॉलींटियरांना त्यांना सेवाकार्य करण्याची संधी

यावल येथील मुंजोबा महाराजांनी अचानक घेतला अग्नीडाग………

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 25, 2022
405 4
0
562
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातपुडा पर्वतावरून एक अदृश्य ज्योत येऊन मुंजोबास अग्निडाग देत असल्याची भविकांची श्रध्दा

Gandhi Teerth – Jain Hills

महापर्यटन जळगाव । खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत देवस्थान मुंजोबाने आज बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अग्नीडाग घेतला. मुंजोबाने नैसर्गिक रित्या घेतलेल्या अग्नीडागाचे दृश्य पाहण्यासाठी अट्रावल परिसरातील भाविकांनी आज मुंजोबा देवस्थानाजवळ येत दर्शन घेतले.

कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे अट्रावल येथील जागृत मुंजोबा महाराज यात्रा यावर्षी देखील रद्द करण्यात आली. मात्र, भाविकांना दर्शनाची परवानगी होती. यानिमित्त खानदेशातील भाविकांनी मुंजोबाच्या दर्शनासाठी आणि लहान मुलाचा मान देऊन वरण बट्टीचा प्रसाद नैवद्य चढविण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

यावेळी मुंजोबाला लोणी, नारळ, पुष्पगुच्छ, हार अर्पण केलेले संपूर्ण साहित्य मुंजोबाच्या मूळ स्थानावर साचलेल्या स्थितीत कायम असते, यात्रा संपल्यानंतर कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळेला मुंजोबाच्या मूर्तिवर वाहीलेले लोणी, नैवेद्द,निर्माल्य यासह सर्व साहित्य अचानक पेट घेत असते. यालाच मुंजोबा ने अग्नीडाग घेतला असे भाविक मानतात. सातपुडा पर्वतावरून एक अदृश्य ज्योत येऊन मुंजोबास अग्निडाग देत असते अशी भाविकांची श्रद्धा आहे…… सचिन गोसावी

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismJalgaon TourismMahaparyatan.commaharashtra tourismYawal
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In