Thursday, October 29, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण  घेऊन सिंधुदुर्ग परिसरातील 30 स्थानिक झाले टुरिस्ट गाईड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे संपूर्ण जगातील व्हॉलींटियरांना त्यांना सेवाकार्य करण्याची संधी

द्राक्षांच्या विविध उत्कृष्ट वाणांचे उत्पादन करणाऱ्या 35 शेतकरी व उत्पादकांनाचा सन्मान

पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण घेऊन सिंधुदुर्ग परिसरातील 30 स्थानिक झाले टुरिस्ट गाईड

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 26, 2022
405 4
0
563
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

मान्यवरांच्या हस्ते गाईड प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण

पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगार संधी उपलब्ध व्हावी या उददेशाने पर्यटन विभाग , महाराष्ट्र शासनच्या पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबईच्यावतीने दिनांक 21 मार्च 2022 ते 25 मार्च 2022 या 5 दिवसाच्या प्रशिक्षण सिंधुदुर्ग ओरस येथील कॉन्फरन्स हॉल, एमटीडीसी ओरस या ठिकाणी गाईड प्रशिक्षण कार्यक्रम पंचवीस मार्च रोजी संपन्न झाला.

गाईड प्रशिक्षणचे प्रमाणपत्र वितरण विष्णु मोंडकर अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसाय महासंघ आणि पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे, आय आय टी टी एम ग्वाल्हेर चे डॉ. रामकृष्ण कोगाला, शुभम झलटे, संचालक हॉटेल चिवला बीच, शिवानी गरड, महात्मा गांधी नॅशनल फेलो सिंधुदुर्ग आणि श्री दीपक माने प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसी रत्नागिरी या मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले .

Tags: agro tourismIndia TourismMahaparyatan.commaharashtra tourismTourist guide
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In