Saturday, October 31, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
“जागतिक पर्यटन दिन” साजरा करण्याची परंपरा केव्हा पासून सुरू झाली

गोव्यामध्ये अनलॉक नंतर विकेंडला पर्यटकांची होतेय तुफान गर्दी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक पर्यटन दिन २०२१ सोहळा संपन्न

“जागतिक पर्यटन दिन” साजरा करण्याची परंपरा केव्हा पासून सुरू झाली

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 27, 2021
415 4
0
576
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महापर्यटनच्या प्रेक्षकांना जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा

जैन हिल्सच्या (Jain Hills) अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गांधी तीर्थला आवर्जून भेट द्या

पर्यटनाशी संबंधित प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

“सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन” 2021 सालची थीम

अनलॉक झाल्यानंतर कोकणातील गर्दी नसलेल्या समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची पहिली पसंती… पर्यटकांच्या प्रतिक्रियेसह निसर्गरम्य ठिकाणे

आज 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) अर्थात संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली असल्याने १९८० पासून हा दिवस जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली.

पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी 27 सप्टेंबर या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेट देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते.

गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रदूर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार लावले गेलेले निर्बंध हळूहळू शिथिल करीत असल्याने मागील वर्ष/दीड वर्षापासून ठप्प असलेल्या व्यवसायांना पुन्हा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा पर्यटनावर आधारित व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनलॉक प्रक्रियेनंतर पर्यटकांची पावले परत निसर्गरम्य ठिकणांकडे वळू लागली आहेत

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने या व्यवसायाला पुन्हा उभारी यावी, अशी अपेक्षा.

Tags: agro tourismKhandesh Tourismkokan agro tourismkokan tourismmaharashtra tourismmaharashtra tourism departmentratnagiri tourismTourism after LockdownWorld Tourism Dayजागतिक पर्यटन दिन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In