Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
गोव्यामध्ये अनलॉक नंतर विकेंडला पर्यटकांची होतेय तुफान गर्दी

घटस्थापने पासून धार्मिक स्थळे भक्तांसाठी होणार खुली

“जागतिक पर्यटन दिन” साजरा करण्याची परंपरा केव्हा पासून सुरू झाली

गोव्यामध्ये अनलॉक नंतर विकेंडला पर्यटकांची होतेय तुफान गर्दी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 27, 2021
409 4
0
567
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सरकारने घालून दिलेल्या निर्बंधात गोव्यात क्रुझ जलासफर स्पा, कॅसिनो आणि मसाज पार्लर सुरू

गोव्यात प्रवेशासाठी लागल्या वाहनांच्या रांगा

दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर चाचणी करुनच दिला जातोय प्रवेश

अनलॉक नंतर कोकणात निर्मनुष्य सागर किनाऱ्याना पर्यटकांची पसंती

Mahaparyatan_पणजी वृत्त – कोविडच्या वाढत्या प्रदूर्भावाने लागू करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्याने गोव्यात पर्यटन स्थळे, क्रुझ, स्पा, कॅसिनो आणि मसाज पार्लर सुरू करण्यास सशर्त परवानगी मिळाली आहे.

कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या पर्यटकांना प्रवेशास मुभा देण्यात आली असून १५ दिवस आधी दुसरा डोस घेतलेला असल्याची अट घालण्यात आली आहे. ज्या पर्यटकांनी डोस घेतलेला नाही, त्यांनी गोवा प्रवेशाआधी ७२ तास कोविड निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे.

घरीच बनवा आपल्या आवडीच्या फळाची वाईन

बरेचसे नियम शिथिल करण्यात आल्याने
शनिवार रविवारी विकएंडला पर्यटकांनी गोव्यात तुफान गर्दी केली होती. शनिवार पासून पर्यटकांचा ओघ वाढला होता. गोव्यात प्रवेशासाठी पत्रादेवी चेकनाक्यावर
पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. पर्यटकांनी आपले व्हॅक्सिनेशन दाखले सादर केल्यावरच पुढे जाण्यास परवानगी देण्यात येत होती. जवळपास सगळीच हॉटेल फुल्ल झाली होती.

गुजरात, दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांतून पर्यटक इथे येत असल्याची माहिती टूर ॲण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी दिली आहे. जलासफरीचा आनंद घेण्यासाठी क्रुझ बोटी, कॅसिनो आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In