Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
श्री स्वयंभू अष्टभुजा शाकंभरी देवी मंदिर, नागेवाडी, सातारा

Satara Tourism

विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मंगळग्रह मंदिर दर्शनास खुले ; प्रवेशद्वार जल्लोषात उघडले ; उत्साहात पालखी मिवणूक संपन्न

श्री स्वयंभू अष्टभुजा शाकंभरी देवी मंदिर, नागेवाडी, सातारा

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 13, 2025
684 7
0
950
SHARES
4.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
हा व्हीडिओ जरूर बघा….

भारतातील शाकंभरी देवीच्या सहा प्राचीन मंदिरांपैकी महाराष्ट्रातील एकमेव मंदिर

Jalgaon

देवांग कोष्टी समाजाची कुलस्वामिनी

सकाळी लवकरच आम्ही साताऱ्याहून निघालो. मुंबई बंगलोर महामार्गावरून पुण्याकडे जात असतांना अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर नागेवाडी गाव लागते. इथे महामार्ग सोडून डाव्या हाताला वळून श्री शाकंभरी देवीच्या मंदिराकडे जाता येते.

हे ठिकाण गावाच्या थोडे बाहेर असल्याने परिसरात वर्दळ कमी असते. छोटी वस्ती पार करून थोडे पुढे गेल्यावर लांबूनच आपल्याला मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. मंदिर परिसर निसर्गरम्य असून चारही बाजूने उसाच्या शेतीने वेढलेला आहे.

पाषाणात बांधल्या गेलेल्या या मंदिराचा परिसर विस्तीर्ण आहे. मोठे सभागृह आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे. गाभाऱ्यात चांदीच्या प्रभावळीत काळ्या पाषाणातील शाकंभरी मातेची अष्टभुजा मूर्ती स्थित आहे. सिंहावर आरूढ असलेल्या देवीच्या सात हातांमध्ये विविध शस्त्रे आहेत . मातेच्या मूर्तीसमोरच एक शिवपिंडी दिसून येते. ही देवी देवांग कोष्टी समाजाची कुलस्वामिनी असून नवसाला पावते अशी श्रद्धा असल्याने वर्षभर भाविकांची गर्दी येथे दर्शनासाठी होत असते.

मुख्य मंदिरासमोर एक अतिशय सुंदर पाय विहीर असून पायऱ्यांवरून विहिरीत उतरता येते. देवीच्या नित्यपूजा आणि अभिषेकासाठी या विहिरीतले पाणी वापरण्यात येते. श्री देवी शाकंभरी मंदिरासमोर श्री चौंडेश्वरी देवी, श्री गणपती आणि श्री मारीआई देवीची लहान मंदिर आहेत. नागेवाडी गावापासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंब गावात पुरातन कोटेश्वर मंदिर आणि बारा मोटांची विहीर ही ठिकाणे ही बघण्यासारखी आहे.

निवास भोजन व्यवस्था –

शाकंभरी मंदिराचे पुजारी श्री. दिलीप खाशाबा सावंत (Mob – 7387379152) यांच्याशी संपर्क साधल्यास नागेवाडी येथे निवास भोजनाची घरगुती सोय होऊ शकते. सातारा शहर येथून जवळच असल्याने येथे निवास भोजनाचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात.

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा
  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन

Tags: Devang Koshti KuldaivatkuldaivatMahaparyatan.commaharashtra tourismmarashtra tourismnagewadiNagewadi SataraPlaces to visit near SataraSatarashakambhari devi mandirsouth maharashtra tourismtourism places near satara
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In