Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
मंगळग्रह मंदिर दर्शनास खुले ; प्रवेशद्वार जल्लोषात उघडले ; उत्साहात पालखी मिवणूक संपन्न

Jalgaon Tourism

श्री स्वयंभू अष्टभुजा शाकंभरी देवी मंदिर, नागेवाडी, सातारा

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर संत मुक्ताबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले - Video

मंगळग्रह मंदिर दर्शनास खुले ; प्रवेशद्वार जल्लोषात उघडले ; उत्साहात पालखी मिवणूक संपन्न

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 7, 2021
433 5
0
602
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालखी मिरवणुकीत पौराणिक गणवेशातील अबदागिरीधारक व ध्वजधारक ठरले विशेष लक्षवेधी

Gandhi Tirtha – Jain Hills

अमळनेर – येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे प्रवेशद्वार ७ रोजी सकाळी सात वाजता विधिवत रित्या व प्रचंड जल्लोषात उघडण्यात आले. यावेळी विश्वस्त व गणवेशधारी सेवेकर्‍यांनी वाद्य वाजवत व त्यावर ताल धरत प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत सजवलेला पालखीमध्ये श्री मंगळग्रहाची उत्सव मूर्ती ठेवून मिरवणूक काढली. मिरवणुकीत पौराणिक गणवेशातील अबदागिरीधारक व ध्वजधारक विशेष लक्षवेधी होते. यानिमित्ताने मंदिराची मनमोहक रांगोळ्या व सर्वत्र फुलांनी सजावट करण्यात आली होती.

Video

मंदिरात विशेष महाआरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहीरम , खजिनदार गिरीश कुलकर्णी , विश्वस्त अनिल अहिरराव , डी. ए. सोनवणे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते. दिवसभर भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली व मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण गंध सर्वांच्या कपाळी लावण्यात आला. मुख्य पुरोहित प्रसाद भण्डारी , मंदिराचे पुजारी तुषार दीक्षित , जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, यतीन जोशी यांनी पौरोहित्य केले.

Gandhi Resurch Foundation, Jain Hills, Jalgaon

रोजगाराच्या संधींचे मार्ग खुले : डीगंबर महाले – अध्यक्ष : श्री मंगळग्रह मंदिर देवस्थान

आज मंदिरांचे प्रवेश द्वार उघडले याचा आनंद आहे .मात्र त्याहीपेक्षा या निमित्ताने या प्रवेशद्वारातून पर्यटन व रोजगाराच्या संधीचे अनेक मार्ग खुले झाले याचा विशेष आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डीगंबर महाले यांनी दिली.

Tags: India TourismJalgaon TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismPlaces to be visited Near JalgaonTourism after Lockdown
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In