Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

‘पाल’ देवस्थानला पर्यटन स्थळ घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य जिल्हास्तरीय जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे आयोजन

चांदोरकर प्रतिष्ठान कडून आनंदघरला कॉम्प्युटर भेट

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 17, 2025
396 4
0
549
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विद्यार्थी विद्यार्थिनींना कॉम्प्युटर चे शिक्षण मिळावे या हेतूने रोटरी क्लबने प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढाकार

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

रोटरी क्लब जळगाव च्या ई-लर्निंग ऑनगोइंग प्रोजेक्ट अंतर्गत गरजू व उत्तम काम करणाऱ्या संस्थांना कॉम्प्युटर भेट देण्यात येतात. काल समता नगर येथील वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी संचलित आनंदघर या शाळेसाठी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अंदाजे ३५० विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंट साठी रोटरी क्लबच्या माध्यमातून कंप्यूटर या शाळेस भेट देण्यात आला. अद्वैत दंडवते व प्रणाली दंडवते या पती पत्नीच्या अथक प्रयत्नातून आनंदघर ही शाळा उभी राहिली असून या संस्थेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात सुमारे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

जळगाव शहरात कचरा उचलणाऱ्या महिला व पुरुष यांच्या पाल्यांसाठी शिक्षणाचे अतिशय उत्तम असे कार्य या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. तेथील विद्यार्थी विद्यार्थिनींना कॉम्प्युटर चे शिक्षण मिळावे या हेतूने रोटरी क्लबने प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढाकार घेतला व चांदोरकर प्रतिष्ठानच्या सहकार्याने हा कॉम्प्युटर भेट दिला.

या प्रसंगी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर रोटरी क्लब चे अध्यक्ष सागर चित्रे सचिव पराग अग्रवाल आनंदघरच्या संचालिका प्रणाली दंडवते, डॉ. शुभदा कुलकर्णी कॅप्टन मोहन कुलकर्णी आनंदघरच्या शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी कॉम्प्युटर भेट दिल्यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल असे सांगताना प्रणाली दंडवते यांनी रोटरी क्लब जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In