Sunday, August 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
विद्यार्थ्यांनी साकारली भारतीय नकाशाच्या प्रतिकृतीची मानवी साखळी

लाडघर - नितांत सुंदर समुद्रतट लाभलेले गाव

महेंद्रगिरी पर्वतावर भव्य पणतीचे त्रिपुरीपौर्णिमेला होणार प्रज्वलन

विद्यार्थ्यांनी साकारली भारतीय नकाशाच्या प्रतिकृतीची मानवी साखळी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 13, 2024
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शंभर टक्के मतदान करण्याचा दिला संदेश

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

सोलापूर | माळशिरस विधानसभा मतदारसंघ (अ.जा.) अंतर्गत मतदार जनजागृतीकरिता प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम/उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अकलूज नगरपरिषद व जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत १२ रोजी मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा तयार करून शंभर टक्के मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. जास्तीत जास्त मतदारांनी दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायं. ६ या वेळेत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले.

अकलूज नगरपरिषद कार्यालयासमोरील प्रंगणामध्ये भारताचा नकाशा तयार करण्यात आला. या उपक्रमामध्ये अकलूज येथील अकलाई विद्यालय तसेच जैन महावीर मंदिर विद्यालय येथील सुमारे २०० विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक सहभागी झाले होते.भारतातील सर्व नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून आगामी विधानसभा निवडणुकीत निर्भयपणे कोणत्याही धर्म, वंश, समाज, भाषा यांच्या प्रभावाखाली न येता तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद दयानंद गोरे, जि. प. शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख प्रभाकर विठ्ठल ननवरे, मुख्याध्यापक उमा जाधव, मुख्याध्यापक पठाण पी. ए., राजश्री खरात, दत्तात्रय गायकवाड , अनुपमा वसेकर, प्रदीप सातपुते, हमीद मुलाणी, उमेश फलटणकर, संतोष यादव, स्वीप सहाय्यक नोडल पवन भानवसे, स्वीप सहाय्यक नोडल सुनील काशीद, साहाय्यक निरिक्षक धोंडीराम भगनुरे व इतर नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे जिल्हास्तरीय नोडल अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर व ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे हे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात स्वीप अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विविध जनजागृतीपर उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमांना जिल्ह्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In