Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
कोयना नदीवर उभारण्यात येणारे जल पर्यटन केंद्र लवकर सुरू होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री भीमाशंकराचे दर्शन

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

कोयना नदीवर उभारण्यात येणारे जल पर्यटन केंद्र लवकर सुरू होणार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 4, 2024
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जल पर्यटनासाठी अडथळा ठरणाऱ्या बाबी तात्काळ दूर कराव्यात…. पालकमंत्री शंभूराज देसाई

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

सातारा | कोयना नदी पात्रातील रासाटी ते हेळवाक या दरम्यान पर्यटकांसाठी जल पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. हे जल पर्यटन केंद्र लवकर सुरू होण्यासाठी संबंधित विभागांनी गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच दिले आहेत.

चेंबरी तालुका पाटण येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, तहसीलदार अनंत गुरव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता निलेश पोदार, सहाय्यक अभियंता सागर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या जल पर्यटनासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. येथील कामांच्या निविदा तात्काळ काढाव्यात. या जल पर्यटन अंतर्गत पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या बोटी घेण्यात येणार आहेत या बोटी चालवण्याचे प्रशिक्षण स्थानिकांना द्यावे. जल पर्यटना अंतर्गत मंजूर झालेल्या पायाभूत सुविधांची दर्जेदारपणे कामे करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जल पर्यटनासाठी अडथळा ठरणाऱ्या बाबी तात्काळ दूर कराव्यात, अशा सूचना करून पालकमंत्री श्री देसाई यांनी जल पर्यटनाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीनंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी कोयनानगर येथे उभारण्यात येणाऱ्या पोलीस वासाहत जागेची व जल पर्यटन केंद्रांच्या जागेची पाहणी केली.

Tags: agro tourismDio SataraIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismPlaces to visit near SataraSatara Tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In