Saturday, August 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

श्री दत्त मंदिर, गोंदवले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 5, 2026
395 4
0
548
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गोसेखुर्द जलाशय मौजा मौदी येथे जागतिक दर्जाचे पर्यटन विकसित होणार

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

भंडारा | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भौंडेकर,अतिरीक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलीस अधिक्षक नुरुल हसन ,निवासी उपजिल्हाधिकारी  लीना फलके,अधिक्षक अभियंता राजेश पाटील, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरंबी गावाजवळ वैनगंगा नदीवर प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाचे काम सुरू असून या कामाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार नरेंद्र भौंडेकर यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली. विदर्भात जलपर्यटनाला वाव असून या प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

त्यानंतर भंडारा शहरातील खांब तलाव परिसरातील भव्य प्रभु श्रीराम मूर्तीचे त्यांनी दर्शन घेतले. सोबतच परिसरातील कामाची पाहणी केली.

प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती

  • गोसेखुर्द जलाशय मौजा मौदी, (जिल्हा भंडारा) येथे जागतिक दर्जाचे पर्यटन विकास करण्यात येत आहे.
  • या प्रकल्पात नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र, बोटीसाठी आणि पर्यटकांसाठी रॅम्प
  • पर्यटकांसाठी आसन व्यवस्था, वाहनतळ उपहारगृह, बगीचा
  • पर्यटकांसाठी विविध सुविधा, गावांना आणि इतर पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारण्यात येत असून एप्रिल 2026 पर्यत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In