Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी पर्यटन विभागामार्फत विविध कार्यक्रम

जी-२० परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना पाणी, आरोग्य, स्वच्छतेच्या सर्व सोयी पुरवा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी पर्यटन विभागामार्फत विविध कार्यक्रम

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 25, 2023
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वातंत्र्यवीर वीर सावरकर पर्यटन सर्किट आणि वीरभूमी परिक्रमा, असे विविध उपक्रम राबवून अनोखी मानवंदना देण्यात येणार l पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई l राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने वीर सावरकर पर्यटन सर्किट आणि वीरभूमी परिक्रमा, असे विविध उपक्रम राबवून अनोखी मानवंदना देण्यात येत असल्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ‘दिलखुलास’कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन मोलाचे योगदान देणारे थोर, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबविले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान युवा पिढीला स्मरणात रहावे यासाठी शासन स्तरावर पर्यटन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगानेच वीर सावरकर पर्यटन सर्किट मध्ये विविध स्थळांचा समावेश आहे. भगूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर वाड्याचे स्थानमहात्म्य, वीरभूमी परिक्रमा हा उपक्रम आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामस्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार याबाबत पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शुक्रवार दि. 26 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक रिताली तपासे यांनी घेतली आहे.

Tags: agro tourismBhagurIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismNashik tourismratnagiri tourismभागुरस्वातंत्र्यवीर सावरकर
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In