Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जैन इरिगेशनच्या इंजेक्शन मोल्डींग एचडीपीई फिटींग विभागाला भारतात पहिले आयएस 8008 चे परवानाधारक मानांकन

पर्यटन नवा विचार, नवी दिशा अंतर्गत पर्यटन परिषद संपन्न...

ऐतिहासिक वांद्रे किल्ल्याचे पावित्र्य जपून येथील परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची गरज

जैन इरिगेशनच्या इंजेक्शन मोल्डींग एचडीपीई फिटींग विभागाला भारतात पहिले आयएस 8008 चे परवानाधारक मानांकन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 15, 2022
401 4
0
557
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विश्व मानक दिनाच्या औचित्याने मुंबई येथील कार्यक्रमात पहिले परवानाधारक म्हणून जैन इरिगेशनचा गौरव

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

मुंबई l जैन इरिगेशनच्या इंजेक्शन मोल्डींग एचडीपीई फिटींग विभागाने भारतात पहिले आयएस 8008 चे परवानाधारक म्हणून मानांकन घेतले होते. या कार्याला अधोरेखित करत विश्व मानक दिनाच्या (14 ऑक्टोबर) औचित्याने भारतीय मानक ब्युरोने गौरव केला.

मुंबई येथील हॉटेल मेलुदा द फर्न येथे रोजी जैन इरिगेशनचा सन्मान कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. जनमेजय नेमाडे आणि श्री. सुकुमार यांनी कंपनीच्या वतीने स्वीकारला. तारापूर अणूऊर्जा केंद्राचे केंद्र संचालक डॉ. संजय मुलकलवार यांच्या हस्ते हा गौरव प्रदान केला गेला.

जागतिक मानक दिन दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. भारतीय मानक ब्युरो पश्चित क्षेत्रीय कार्यालय मुंबईतर्फे बीआयएस मानक चर्चासत्र व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ‘Standards for sustainable Development Goals – A Shared Vision for a Better World’ अर्थात ‘सतत विकार लक्ष्यों के लिए मानक बेहतर विश्व हेतु साझा दृष्टिकोण’ असा विषय होता.

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश ग्राहक, नियामक आणि उद्योगांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या मानकीकरणाबद्दल जागरूकता वाढवणे आहे. जागतिक मानक दिन पहिल्यांदा 1970 मध्ये साजरा करण्यात आला. ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही राष्ट्रीय मानके ठरवणारी भारतातील पहिली भारतीय मानक संस्था आहे, ज्याची स्थापना 1947 मध्ये झाली. बीआयएस तर्फे रसायन, चिकित्सा उपकरण आणि हॉस्पीटल्स, सिव्हील इंजिनयरिंग, धातूकाम, इंजीनियरिंग, विद्युत तंत्रज्ञान, पेट्रोलियम, कोळसा आणि संबंधित उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स व सूचना प्रौद्योगिकी, उत्पादन व सामान्य इंजीनियरिंग (Production and General Engineering), खाद्य व कृषि, कपड़ा (Textile), जल संसाधन इत्यादि क्षेत्रांसाठी मानक देण्यात येतात.

जैन इरिगेशनने भारतात आयएस 8008 मानकाचा पहिला परवाना घेतला याबाबत कार्यक्रमातील त्यांच्या सादरीकरणात विशेष उल्लेख करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय मोठ्याभाऊंनी अर्थात भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून हे कार्य उभारलेले आहे त्यांच्या विचार व वारश्याची पुढेही वाटचाल सुरू आहे हे विशेष.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In