Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
२५ ऑगस्ट रोजी भगवान श्री परशुराम मंदिरात कोकण भुमीचे पूजन

Sawatsada Waterfall l सवतसडा धबधबा l Video

रडायचं नाही, लढायचं l मुख्यमंत्री यांची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद

२५ ऑगस्ट रोजी भगवान श्री परशुराम मंदिरात कोकण भुमीचे पूजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
413 4
0
574
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्रावण कृष्ण त्रयोदशी या दिवशी भगवान श्री परशुराम यांनी कोंकणभूमीची निर्मिती केली.

जी भूमी आपल्याला अन्न, वस्त्र व निवारा देते त्या भूमीला श्रावण कृ. त्रयोदशी या दिवशी सायंकाळी वंदन करा अशी आज्ञा भगवान श्री परशुराम यांनी संपूर्ण कोकणवासीयांना दिली आहे.

कोकण भूमीची निर्मिती श्रावण कृष्ण त्रयोदशी या दिवशी भगवान श्री परशुराम यांनी कोंकण भूमीच्या निर्मितीचे कार्य पूर्ण केले. याप्रसंगी त्यांनी श्रीरामेश्वरांची स्थापना केली आणि रामतीर्थ तलाव निर्माण केला. याचा संदर्भ व्याडेश्र्वर माहात्म्य या ग्रंथात सापडतो.

यावर्षी श्रावण कृ. त्रयोदशी गुरुवार दि. २५ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ठिक ५.३० ते ६.०० या कालावधीत सालाबादप्रमाणे भगवान श्री परशुराम मंदिरात कोकण भुमीचे पूजन केले जाणार आहे. आपण सर्व भाविक या पूजनामध्ये प्रत्यक्ष मंदिरात येऊन सहभागी होऊ शकता.

तसेच सर्वांना आपापल्या घरात देखील कोकण भूमीचे पूजन करता येईल. आपल्या घराच्या अंगणातील, बागेतील जमिनीला वंदन करावे, हळदकुंकू अर्पण करावे, उदबत्ती, निरांजन दाखवावे व दूध साखरेचा किंवा नुसता साखरेचा आपल्या इच्छेनुसार नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करावी.

आपण आपल्या घरी केलेल्या पूजनाचे फोटो पाठविल्यास या श्री परशुराम देवस्थानाच्या माध्यम समूहावर ते प्रसिद्ध करण्यात येतील.

फोटो कृपया खालील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत. श्री. जयदीप जोशी – 9028980125, श्री. शंकर कानडे – 7774021100

|| जयतू कोकण भूमी ||।। राजराजेश्र्वर भगवान श्री परशुराम महाराज की जय।।

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,598)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismParshuram Temple Chiplunplaces to see in kokan
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In