श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर पंढरपूर
विठ्ठल रुख्मिणी मंदिर, महापूजा
अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत विठोबा रखुमाई आहे. दरवर्षी लाखो भक्त हे पायी वारी करून दिंडीत सहभागी होत असतात. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामस्मरणात तल्लीन झालेले वारकरी, पालखीसाेबत वारीत चालताना आलेला शिणवटा घालवण्यासाठी देहभान विसरून करण्यात येणारे गाेल-उभे रिंगण आणि पंढरीत जाऊन विठूरायाचे सावळे रूप डाेळ्यांत साठवणे म्हणजे आषाढीची वारी. दरवर्षी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून असंख्य भाविक या साेहळ्यासाठी पंढरपुरात येत असतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेच्या तिरी अलाेट जनसागर उसळण्याची शेकडाे वर्षांची परंपरा आहे. मात्र, यंदा ‘काेराेना’च्या पार्श्वभूमीवर पंढरीत ना वारकऱ्यांची मांदियाळी असेल ना चंद्रभागा तिरी अलाेट गर्दी…. असे असले तरी वारकरी व विठ्ठल भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. जगभरातील या विठ्ठल भक्तांसाठी आम्ही आमच्या महापर्यटन या youtube चॅनेल आणि वेबपोर्टल च्या माध्यमातून तुम्हाला घरी बसल्या विठू माऊलींचे दर्शन घडविणार आहोत. तरी सकाळी महाआरतीपासून तर सर्व पूजाविधी पर्यंत प्रत्येक क्षण पहा तुमच्या मोबाईलवर…….

Khup chan Rajesh 🙏
Hello There. I discovered your weblog using msn. That is a very neatly written article. I will be sure to bookmark it and return to learn extra of your helpful info. Thanks for the post. I will certainly comeback. Helena Carce Lagas
bedava hesap arayanlar için açılmış bir internet sitesidir.
Üye olmadan kolay bir şekilde ücretsiz hesap alabilirsiniz.
Free hesap dağıtımı yapıyoruz ve beleş alabiliyorsunuz.
İsterseniz ücretsiz hesapları kendiniz de oluşturabilirsiniz yada bedava hesaplar ile web
sitemizden kolay bir şekilde kopyalayıp alabilirsiniz.
bedava hesap
Hey there! Someone in my Facebook group shared this site with us so I came to check it out. I’m definitely enjoying the information. I’m book-marking and will be tweeting this to my followers! Exceptional blog and fantastic style and design.|