Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
Tilak Temple

लोकमान्य टिळक मंदिर, चिखलगाव

विठ्ठल रुख्मिणी मंदिर पंढरपूर, महापूजा थेट प्रक्षेपण - LIVE

समुद्रकिनारी निसर्गरम्य ठिकाणी देव दर्शनाला जायलाच हवे असे श्री कालिकादेवी आणि भगवान श्री शंकराचे देवस्थान

लोकमान्य टिळकांचे मूळ गाव तेथील त्यांचे घर, वाडी, मंदिर पाहून तुम्हाला त्यांच्या काळात गेल्याचा येईल अनुभव….

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 23, 2020
582 6
1
808
SHARES
3.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चिखलगाव – लोकमान्य टिळक मंदिर, श्री लक्ष्मीकेशव मंदिर  

लोकमान्य टिळक मंदिर

स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच !

अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज जन्मदिवस. स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या जहाल शब्दांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या लोकमान्य टिळकांबद्दल आज आपण त्यांचा महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा त्यांचे घर, त्यांच्या वाडीची माहिती घेणार आहोत.

या ठिकाणी पोहोचाल ? 

त्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मूळ गाव होय. निसर्गाच्या सानिध्यात असलेले दापोली तालुक्यातील एक गाव म्हणजे चिखलगाव होय. त्यांच्या वडिलोपार्जित घराला शासनाने ऐतिहासिक वास्तूचा दर्जा दिला आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावर दापोलीपासून 16 कि. मी. अंतरावर उजव्या बाजूला चिखलगाव फाटा आहे. चिखलगाव हे फाट्यापासून 1 कि. मी. आत आहे. दापोली येथून तुम्ही खाजगी वाहनाने, एस.टी.ने या ठिकाणी जाऊ शकतात. गावात टिळकवाडी येथे लो. टिळकांच्या मूळ घराच्या जोत्यावर टिळक मंदिराची देखणी वास्तू उभी आहे. त्यामध्ये त्यांचा अर्धपुतळा स्थापन केला आहे.

का पहावी टिळकांची वाडी? या वास्तूचे वैशिष्ठ्ये

टिळकांची वाडी

टिळक मंडळींचे कुलदैवत असलेले श्री लक्ष्मीकेशवाचे मंदिर गावाच्या जवळच आहे. मंदिराला घुमटाकार कळस असून त्याच्या अग्रभागी कमळ आहे. सभागूहाची मात्र पडझड झालेली आहे. मूर्तीजवळ पुरातन पद्धतीची दगडी समई असून देवळासमोर दीपमाळ आहे. सुमारे सव्वादोन फूट उंचीच्या या मूर्तीवल सुरेख अलंकार कोरलेले आहेत. पायांत तोडे, गळ्यात कौस्तुभमाला, छातीवर पादचिन्ह आणि करंडक मुकुट ही वैशिष्ट्य विष्णूचीच आहेत असे मानतात.

श्री लक्ष्मीकेशव

आवर्जून जावे अशा या गावात 

लो. टिळक हायस्कूल

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर आणि डॉ. रेणू दांडेकर यांनी येथे स्थानिक तसेच आसपासच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून एक मोठे शैक्षणिक संकुल उभारले आहे. या लो. टिळक हायस्कूलमध्ये तांत्रिक शिक्षण देणारे कोर्सेस, मुला-मुलींसाठी वसतिगृहे, ग्रंथालय, संस्कार केंद्रे, आरोग्य सेवा असे अनेक प्रकल्प येथे राबविले जातात. आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतून आणि इतरही अनेक ग्रामीण भागांतील मुलं-मुली येथे दाखल होऊन आपली प्रगती साधत आहेत. प्रसिद्ध ब्रिटीश वास्तुरचनाकार लॉरी बेकर यांच्या संकल्पेतून साकार झालेले टिळक मंदिर आणि संस्थेचे वसतिगृह, त्यांचे कौलारू छत वैशिष्ट्यपूर्ण आहे.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Comments 1

  1. Sachin Gosavi says:
    6 years ago

    Good work

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In