Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
गुढीपाडव्याला पुणे अल्टर्नेट फ्युएल कॉन्क्लेव्हचे आयोजन

वर्षाभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सबमरीन (पाणबुडी) पर्यटन सुरू होणार

महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारचा पुढाकार

कुणकेश्वरच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी… पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 30, 2022
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

प्रादेशिक पर्यटन योजनेतून पूर्ण झालेल्या कुणकेश्वर येथील विकास कामांचा लोकार्पण सोहळा…

सिंधुदुर्गनगरी : कुणकेश्वर विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. कुणकेश्वर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन पर्यटनमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर,. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सरपंच चंद्रकांत घाडी, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लबधे आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी मोठा वाव असल्याचे सांगून पर्यटन मंत्री श्री ठाकरे पुढे म्हणाले की, येथील निसर्ग खूप सुंदर आहे. पर्यटन वाढीसाठी शासन कटिबध्द आहे. पर्यटकांची संख्या वाढावी यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील.

यावेळी प्रादेशिक पर्यटन योजनेतून पूर्ण झालेल्या कुणकेश्वर मंदिरामागील रस्त्याचे खडीकरण, मंदिरा जवळील पायऱ्यांचे बांधकाम, प्रवेशद्वाराचे बांधकाम, मंदिराची संरक्षक भिंत, समुद्र किनाऱ्यावरील प्रेक्षक गॅलरी बांधकाम व मंदिर परिसरातील पेव्हर ब्लॉक या कामांचे लोकार्पण करण्यात आले.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkonkan TourismKunkeshwarMahaparyatan.commaharashtra tourismmaharashtra tourism departmentTourim places near malwanकुणकेश्वरसिंधुदुर्ग
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In