Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
कोंकणातील पर्यटन वाढीसाठी राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयातर्फे FAM Tour चे आयोजन…

कोंकणातील शिमगोत्सव.... पालखी नृत्य..... Video

सिंधुदुर्ग येथे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमात 30 गाईड तयार होणार - Tourist Guide Traning Program

कोंकणातील पर्यटन वाढीसाठी राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयातर्फे FAM Tour चे आयोजन…

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 21, 2022
399 8
0
559
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

परराज्यातील टूर ऑपरेटर यांना आकर्षित करण्यासाठी निसर्गरम्य कोंकणाची सफर घडवून स्थानिक पर्यटन व्यवसायिकांशी माहितीची देवाणघेवाण…. श्री हनुमंत  हेडे उपसंचालक पर्यटन कोकण विभाग नवी मुंबई यांची माहिती

राजस्थान, कोलकत्ता, मुंबई, हिमाचल प्रदेश, जम्मू , मध्ये प्रदेश , गुजराथ, दिल्ली, पंजाब या प्रदेशातून एकूण  18 Tour Operators ने लावली हजेरी

पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय मुंबई द्वारे कोकणातील पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धी आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने फॅम टूर चे आयोजन करण्यात आले.

इतर राज्यातील टूर ऑपरेटर यांना कोकण दाखवण्यासाठी FAM Tour दिनांक 17 March 2022 ते 20 मार्च 2022 या कालावधीत महाबळेश्वर मार्ग गणपतीपुळे- रत्नागिरी- कुणकेश्वर- तारकर्ली- सिंधुदुर्ग अशी सहल आयोजीत केले आहे.

या Fam Tour मध्ये  राजस्थान, कोलकत्ता, मुंबई, हिमाचल प्रदेश, जम्मू , मध्ये प्रदेश , गुजराथ, दिल्ली, पंजाब या प्रदेशातून एकूण  18 Tour Operators  याचा समावेश आहे. बाहेरील राज्य तील टूर ऑपरेटर यांना कोकणात असलेले निसर्ग वैभव दाखून आणि स्थानिक होटेल, रिसॉर्ट होम स्टे व्यावसायिकांसमवेत चर्चा, माहितीची देवाण घेवाण करून त्यांना या भागातील पर्यटन स्थळावर पॅकेज टूर आयोजीत करण्यास सोपे जावे त्याच प्रमाणे त्याच्या भागातील पर्यटकांना कोकणाची माहिती देता येईल यासाठी Fam Tour आयोजित केली  अशी माहिती श्री हनुमंत  हेडे  उपसंचालक पर्यटन कोकण विभाग नवी मुंबई यांनी दिली.

या Fam Tour मधील टूर ऑपरेटर याचा स्टे एमटीडीसीच्या कुणकेश्वर पर्यटक निवास येथे करण्यात आला होता या दरम्यान स्थानिक पर्यटन व्यवसायिक आणि इतर राज्यातील  टूर ऑपरेटर समवेत देवगड मधून हॉटेल पारिजात चे Owner  आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे उपाध्यक्ष  श्री. रमाकांत आचरेकर, जामसंडे व्यापारी संघाचे अध्यक्ष आणि सात्विक कोकण मेवा चे श्री. राजेंद्र पाटील, श्री. उल्हास मणचेकर (Travel and Tourism), इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य श्री. अजित टाककर, शुभम स्वीट्स चे मालक शुभम पाटकर आणि श्री. किरण पांचाळ (Akira Advertising), देवगड वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायविंग चे Owner गिरीश तारी यांनी त्याचे समवेत माहितीची देवाण घेवाण करून कोकणातील   Brouchers आणि आपापली Business Cards   एकमेकांना देण्यात आली अशी माहिती श्री हनुमंत हेडे उपसंचालक कोकण विभाग नवी मुंबई यांनी दिली

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkonkan TourismMahaparyatan.commaharashtra tourismMumbai Konkan
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In