Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
टुरिस्ट गाईड प्रशिक्षण शिबिरात 26 यशस्वी प्रशिक्षणार्थींना रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र

कोंकणातील स्थानिक युवक युवतींसाठी पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी... श्री हनुमंत हेडे - उपसंचालक पर्यटन संचालनालय कोकण विभाग

कोंकणातील शिमगोत्सव.... पालखी नृत्य..... Video

टुरिस्ट गाईड प्रशिक्षण शिबिरात 26 यशस्वी प्रशिक्षणार्थींना रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 18, 2022
405 4
0
563
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

रत्नागिरी टुरिस्ट गाईड प्रशिक्षण शिबिरास स्थानिक युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संधीचे सोने करणे आपल्या हातात… जिल्हाधिकारी श्री बी. एन. पाटील पाटील

पर्यटन स्थळांची माहिती तयार करून ती माहिती सोशल मीडियाचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचल्यास फायदा… जिल्हाधिकारी

हॉटेल सी फॅन्स रत्नागिरी येथे पर्यटन विभाग,महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबईने आयोजित टुरिस्ट गाईड ट्रेनिंग कार्यक्रम दिनांक 18 मार्च 2022 रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमात 26 विद्यार्थ्यांना गाईड ट्रेनिंगचे प्रमाणपत्र डॉ.बी. एन. पाटील जिल्हाधिकारी रत्नागिरी ,पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे, आय आय टी टी एम ग्वाल्हेर चे डॉ चंद्रशेखर बरवा, डॉ.अरविंद कुलकर्णी प्राचार्य लांजा कॉलेज, डॉ.राहुल मराठे जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना ,श्री राजू भाटलेकर अध्यक्ष रत्नागिरी पर्यटन संस्था, आणि श्री सुहास ठाकूर-देसाई यांचे हस्ते विद्यार्थ्यांना गाईड ट्रेनिंगचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बी एन पाटील जिल्हाधिकारी म्हणाले की प्रत्येक माणसाला एक संधी येते त्या संधीचे सोने करने आपल्या हातात असते तसेच आपण कोणत्या विषयात शिक्षण घेता हे महत्वाचे नाही पण त्या विषयात कीती आत्मीयते ने काम करता आणि त्यात किती ज्ञान घेऊन मास्टर होता या वर यश अवलबून आहे, त्या विषयातील अभ्यासक आपल्याला शोधता आले पाहिजेत तरच या आपण घेतलेल्या शिक्षणाला महत्व आहे. त्याच प्रमाणे पर्यटन स्थळांची माहिती तयार करून ती माहिती फेसबुक अकाउंट युट्युब अशी सोशल मीडियाचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचली तर निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल.

या प्रशिक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 14 मुले आणि 12 मुली असे एकूण 26 प्रशिक्षणार्थींची निवड प्रशासकीय स्तरावरुन करण्यात आली होती त्यात पर्यटनची आवड व माहिती असणाऱ्यांसाठी रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात आले.

पर्यटकांना आपल्या परिसरातील पर्यटन स्थळ माहिती व्हावी व येथील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने शासन स्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे अशी माहिती पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे यांनी दिली.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismCollector RatnagiriIndia TourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In