Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यटन व्यवसायात व्हा ‘गाईड’

पर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून आनंदाची धुळवड साजरी करूया... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

टुरिस्ट गाईड प्रशिक्षण शिबिरात 26 यशस्वी प्रशिक्षणार्थींना रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र

कोंकणातील स्थानिक युवक युवतींसाठी पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी… श्री हनुमंत हेडे – उपसंचालक पर्यटन संचालनालय कोकण विभाग

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 18, 2022
406 4
0
564
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

पर्यटन संचालनालय कोंकण विभागातर्फे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण शिबिर – Tourist Guide Traning Program

दिनांक 21 मार्च 2022 पासुन कॉन्फरन्स हॉल, एमटीडीसी ओरस, सिंधुदुर्ग येथे आयोजन

पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी या उददेशाने महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबईच्यावतीने 21 मार्च 2022 ते 25 मार्च 2022 या कालावधीमध्ये कॉन्फरन्स हॉल, एमटीडीसी ओरस , सिंधुदुर्ग या ठिकाणी पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामुळे विविध स्थानिक युवकांना पर्यटना विषयक रोजगाराची माहिती मिळून व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती उपसंचालक (पर्यटन) कोकण विभाग नवी मुंबई श्री हनुमंत हेडे यांनी दिली आहे.

पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभागाच्यावतीने 21 मार्च 2022 ते 25 मार्च 2022 या कालावधीत पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कॉन्फरन्स हॉल, एमटीडीसी ओरस , सिंधुदुर्ग येथे करण्यात आले आहे.

पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत (आय आय टीटी एम) तसेच पर्यटन संचालनालयातील तज्ञ व्यक्ती प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रशिक्षणामध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य दिले आहे. या प्रशिक्षणत स्थानिक 40 प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदविला आहे.

प्रशिक्षण कालावधी पुर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थीना पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्यात येणार असून सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण तर संध्याकाळचा चहा निशुल्क देण्यात येणार आहे. तसेच पर्यटन संचालनालयाकडून कॅप आणि मास्क सुध्दा निशुल्क दिले जाणार आहे अशी माहिती श्री हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन ) कोकण विभाग नवी मुंबई यांनी दिली आहे.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
झाडावरून आंबे सुरक्षित काढण्यासाठी उपाय ।।। चलाख झेला ।।।

Tags: agro tourismIndia TourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismSindhudurg tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In