Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
टुरिस्ट गाईड प्रशिक्षण शिबिरात 41 प्रशिक्षणार्थींची प्रशासकीय स्तरावरुन निवड

जलवाहतुकीला चालना देणारा अर्थसंकल्प... बंदरे मंत्री अस्लम शेख

कल्पकतेने नाविन्यपूर्ण कामे करून मुंबई सुंदर बनविणार

टुरिस्ट गाईड प्रशिक्षण शिबिरात 41 प्रशिक्षणार्थींची प्रशासकीय स्तरावरुन निवड

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 14, 2022
406 4
0
564
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र सरकार, पर्यटन संचालनाल आयोजित राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक  (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद

प्रशिक्षणार्थ्यांनी गाईडचे काम करत असतांना पॅकेज टूर आयोजित करण्याचाही प्रयत्न करावेत… पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे यांचे आव्हान

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार, पर्यटन संचालनाल राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक  (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवित येत आहे. पर्यटन संचालनालयाने शहरे, पर्यटनस्थळे या स्तरावर गाईड प्रशिक्षण कोर्स नियमितपणे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगाराची उत्तम संधी म्हणूनही याकडे पाहता येईल. तसेच शहरे, पर्यटनस्थळी पूर्ण वेळ काम, पर्यटन क्षेत्रातल्या संस्थांकडे रोजगाराची संधीही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील भगवान शंकराचे प्राचीन देवस्थान, काशी क्षेत्रासारखीच महती असल्याने हा परिसर दक्षिण काशी म्हणून ही प्रसिद्ध आहे.

श्रीवर्धन येथे माळी समाज मंदिर हॉल , दाबक पाखाडी रोड, R.N राऊत हायस्कूल जवळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई द्वारे आयोजित टुरिस्ट गाईड ट्रेनिंग कार्यक्रम दिनांक 14 मार्च 2022 रोजी संपन्न झाला.

टुरिस्ट गाईड प्रशिक्षण कार्यक्रमात 41 विद्यार्थ्यांना गाईड ट्रेनिंगचे प्रमाणपत्र – पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री. हनुमंत हेडे, आय. आय. टी. टी. एम. ग्वाल्हेर चे डॉ.अंकिता देवराथ, श्री. विलास नलावडे अध्यक्ष श्रीवर्धन पर्यटन संस्था, श्री. गणेश पोलेकर उपाध्यक्ष श्रीवर्धन पर्यटन संस्था आणि श्री. शशी महाडकर आणि श्री. सावंत यांचे हस्ते विद्यार्थ्यांना गाईड ट्रेनिंगचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

जेव्हा सुवर्ण गणेशाचा मूळ मुखवटा होता त्यावेळेस दिवेआगर गाव कसे होते, या गावाचे ऐतिहासिक महत्व काय आहे हे सांगणारा हा व्हिडीओ नक्की बघा

या प्रशिक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील मुरुड चे 9, श्रीवर्धन 12 , रायगड किल्ला 12, इतर भागातील 8 असे एकूण 41 प्रशिक्षणार्थींची निवड प्रशासकीय स्तरावरुन करण्यात आली होती.

त्यात पर्यटनाची आवड व माहिती असणाऱ्यांसाठी रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात आले पर्यटकांना आपल्या परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती व्हावी व येथील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने शासन स्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशी माहिती पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री. हनुमंत हेडे यांनी दिली.

दिवेआगर येथील गणेश मंदिर येथील बावन्नकशी सोन्यात घडवली गेलेला श्री गणेशाचा प्राचीन मुखवटा चोरीला जाण्यापुर्वी निर्मित केला गेलेला हा व्हिडीओ नक्की बघा

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. हेडे म्हणाले की पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या हॉटेल, होमस्टे , रीसॉर्ट, टूर ऑपरेटर आणि ट्रॅव्हल्स एजन्सी यांच्यासमवेत प्रशिक्षणार्थ्यांनी समन्वय साधून गाईडचे काम करण्यास सुरुवात करावी.

गेल्या दोन वर्षापासून कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे डोमेस्टिक पर्यटनाला चांगली संधी असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी गाईडचे काम करत करत पॅकेज टूर आयोजित करण्याचाही प्रयत्न करण्याचे आव्हान श्री हनुमंत हेडे यांनी केले.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
दुर्मिळ वन औषधी, वनस्पती, झाडे, फुलझाडे, फळझाडे, पाण वनस्पती, वॉटर लिलीज आणि खऱ्या कमळांचे असंख्य प्रकार, जंगल ट्रीज असे अंदाजे पंधराशे सोळाशे प्रकार येथे उपलब्ध होतात… हा व्हिडीओ जरूर बघा

Tags: agro tourismIndia Tourismkokan agro tourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismmaharashtra tourism departmentRaigad tourismwine industries
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In