आज अनेकांना परशुराम जन्मोत्सवास हजेरी लावणे शक्य नसल्याने आम्ही श्री क्षेत्र परशुराम, तालुका चिपळूण येथील परशुराम क्षेत्राची माहिती आपल्यापर्यंत दृक्श्राव्य माध्यमातून पोहोचवीत आहोत.
भगवान परशुराम यांच्या चिपळूण येथील पुरातन देवस्थानाचा इतिहास, मंदिरात होणाऱ्या जन्मोत्सवाची माहिती, पूजा/अर्चा, अभिषेक आणि देणगीसाठी कोणाशी संपर्क साधावा याची माहिती या चित्रफितीत दिली आहे.
लॉकडाऊन काळात भगवान परशुरामांचा जन्मोत्सव आपल्यापर्यंत youtube च्या माध्यमातून घरबसल्या बघता यावा यासाठी, संस्थान श्री देव भार्गवराम, विश्वस्त समितीच्या सहकार्याने आमच्याकडून हा एक प्रयत्न
जायचे कसे ….
