परशुराम घाट हा मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा घाट आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यभागी येणारा चिपळूण तालुका हा परशुराम, कुंभार्ली, कामथे, रामपूर या घाटरस्त्यांनी रत्नागिरी शहराशी जोडला गेला आहे. त्यांपैकी परशुराम घाट हा चिपळूण तालुका आणि खेड तालुक्याशी जोडतो. या घाट रस्त्यावर भगवान परशुराम मंदिर तसंच सवतसडा धबधबा पर्यटकांच्या आणि भाविकांच्या आकर्षणाचे ठिकाण
