Sunday, July 26, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
देशामधील सर्वात पहिला द्रुतगती महामार्ग – Video

सप्तचिरंजीवनपैकी एक असलेल्या भगवान परशुराम यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा (Video)

पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत

देशामधील सर्वात पहिला द्रुतगती महामार्ग – Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 21, 2021
408 4
0
567
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारींना गतिमार्गावर प्रवेश नाही

Gandhi Teerth – Jain Hills

मुंबई पुणे महामार्ग (Express Way) हा आपल्या भारत (India) देशामधील सर्वात पहिला द्रुतगती महामार्ग आहे. महाराष्ट्रातील दोन मोठया शहरांना जोडणारा ९४.५ किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती महामार्ग २००२ साली बांधून पूर्ण होऊन वाहतुकीस खुला करण्यात आला.

भारतातील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक म्हणून हि या द्रुतगती महामार्गाची ओळख आहे. . २००९ साली मुंबई–पुणे गतिमार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांचे नाव दिले गेले.

इतर वाहनांना प्रवेश नाही – दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारींना गतिमार्गावर प्रवेश नसल्याने कोणताही अडथळा जोडरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गावर प्रवाश्यांना आपल्या वाहनाने सुसाट वेगाने प्रवास करता येतो (कमाल वेगमर्यादा १०० किलोमीटर प्रति तास). या एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे दरम्यानचा अंदाजे ५ तासांचा प्रवास अवघ्या २ तासांवर येऊन ठेपला आहे.

मुंबई–पुणे गतिमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने ३ असे एकूण ६ पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल तसेच एकूण ६ बोगदे आहेत.

टोलनाके – खालापूर व तळेगाव ह्या दोन ठिकाणी टोलनाके आहेत. सद्यस्थितीत कारना एकेरी फेरीसाठी २३० रुपये (या दरात सातत्याने वाढ होत असते) इतका टोल मोजावा लागतो. जर आपल्या गाडीला फास्ट टॅग नसेल किंवा त्यात बॅलन्स नसेल किंवा कमी असेल तर दुप्पट टोल म्हणजे ४६० रुपये रोख स्वरूपात भरून आपण मार्गक्रमण करू शकतो. पैसे वाचवायचे असल्यास या महामार्गावरून प्रवास करण्याआधी आपल्या फास्ट टॅग अकाउंट मध्ये योग्य बॅलन्स आहे का नाही याची खात्री करावी.

गतिमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे केवळ ९ फाटे आहेत – शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा-१, लोणावळा-२, सोमाटणे (तळेगावसाठी), देहूरोड / रावेत निगडी व चिंचवडसाठी.

Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In