Saturday, August 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
Sea Basil Resort, Diveagar

सुवर्ण गणेश प्रतिमेची पुनर्स्थापना......

शाश्वत विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे गरजेचे.... पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

Sea Basil Resort, Diveagar

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 4, 2021
681 28
0
975
SHARES
4.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जीथे समुद्राची गाज कानात गुंजत राहते, नारळी पोफळीच्या बागेमध्ये मन रमून जाते, असं निसर्ग सौंदर्याने नटलेलं गाव म्हणजे दिवेआगर. दिवेआगर म्हणजे एवढच नाही बर का दिवेआगर म्हणजे 2-2 वाट्या रीचवलेली सोलकढी,उकडीचे गरमा गरम मोदक, लाजबाब मासे आणि समुद्र वरचे खेळ. ज्या गावाला साक्षात सुवर्ण गणेशाने निसर्गसौंदर्याचा आशिर्वाद दिलाय अश्या या गावात, तुमच्या आमच्या मनातलं “Sea Basil Resort”

Video

सी बेसिल रिसॉर्ट हे कुठल्याही कुटुंबाची पहिली निवड आहे जिथे आपण शांतपणे, सुरक्षितपणे आणि आनंदात राहू शकता. अतिशय स्वछ अश्या सी बसिल रिसॉर्ट मध्ये AC / NON-AC Rooms , Veg -Non Veg seperate Kitchen, 24 hr room service अश्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. हे रिसॉर्ट समुद्राच्या सानिध्यात वसलेले आहेतसेच ह्या रिसॉर्ट मध्ये सुप्रसिद्ध लौकिक फूड्स प्रॉडक्ट्स ने तयार केलेली अनेक कोकणी उत्पादने उपलब्ध आहेत. आंबा पोळी, फणस पोळी, कोकम सरबत, आंबोळी पीठ, कोकम सालं, गावठी पोहे, मँगो पल्प, एक ना दोन अश्या अनेक अश्या अनेक कोकणी पदार्थांच्या खरेदीचा आनंद तुम्ही सी बसिल रिसॉर्ट मध्ये लुटू शकता. पर्यटकांना कोकणची ओळख करून देण्याकरता अस्सल कोकणी चाली रीतीं प्रमाणे फोपटी फेस्टिवलही साजरा करत आहोत. ज्या मध्ये तुमच्या बुकिंग नुसार आम्ही फोपटीचे आयोजन करतो. चला तर मग खऱ्या अर्थाने कोकणाचा आनंद घेऊया. संपूर्ण महाराष्ट्रातून कुटुंब, मित्र-मैत्रिणी ट्रिपचा आनंद घेण्यासाठी येतच असतात ! आपलेही सी बसिल रिसॉर्ट मध्ये स्वागत आहे

Gandhi Tirtha – Jain Hills

आता भटकंती करा अगदी निर्धास्तपणे ! करोनामुक्त दिवेआगर इथे वसलेले Sea Basil Resort आपले सहर्ष स्वागत करत आहे. Sanitization ची संपूर्ण काळजी आम्ही घेत आहोत ,चला तर मग उचला बॅगा आणि निघा थेट आजच बुकिंग करा Sea Basil resort मध्ये !

स्वच्छ प्रसन्न आल्हाददायक हवा,सोबतीला समुद्राच्या गाजेचा आवाज,हातात चहाचा कप,आणि समोर क्षितिजापार डोंगराच्या आडून उगवणारा सूर्य ! अहाहा !! किती स्वप्नवत वर्णन आहे ना हे.पण तुम्हाला म्हणून सांगतो हे स्वप्न नाही हे आहे सत्य.हो सत्यच !! ठिकाण दुसर कोणता नाही तर दिवेआगर मध्ये वसलेल सी बसिल रिसॉर्ट. तुमच्या गडबडीच्या, धावपळीच्या जीवनातून दोन क्षण काढून आमच्या रिसॉर्ट मध्ये या आणि बघा आमच्या सोबत घालवलेले दोन क्षण तुम्हाला कशी नवीन उभारी देऊन जातात ते.

मँगो फेस्टिवल – कोकणच्या राजा ची अस्सल चव चाखा आमच्या सी बसिल रिसॉर्ट मध्ये.आठवतंय का ते बालपण जेव्हा आंबा चोखून खातांना हातावर ओघळलेला रस पटदिशी जिभेने चाटून काढायचात.एक आंबा खाऊन झाल्यावर अजून एक हवाय म्हणून हट्ट धरून बसायचात.पण सध्याच्या काळात अशी चैन कुठे हो, आंब्याचे रेट गगनाला भिडलेत आणि एवढे पैसे मोजून सुद्धा मना सारखे आंबे मिळत नाहीं.म्हणूनच आमच्या सी बसिल रिसॉर्ट मध्ये आमच्या लाडक्या पर्यटकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मँगो फेस्टिवल.समोर अथांग समुद्र बघत, साता समुद्रा पार गेलेल्या कोकणच्या हापूस आंब्याचा मनोसोक्त आनंद घ्या.कुठे? फक्त आमच्या सी बसिल रिसॉर्ट मध्येच !!

फोपटी पार्टी – समुद्रा वरून येणारा गार वारा, वरती आकाशात पडलेला लख्ख चांदणं , आगीत भाजल्या जाणाऱ्या वालाच्या शेंगांचा खरपूस वास , मडक्यात खरपूस भाजलेले कांदे,बटाटे,नारळ आणि त्यात भरीस भर म्हणून हास्य विनोद, गप्पा टप्पा आणि धम्माल गाणी म्हणजेच फोपटी पार्टी.Sea Basil Resort तुमच्या करता घेऊन आला खास कोकणी ठेवा.कोकणातील पर्यटकांना अस्सल कोकणची ओळख करून देण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो.अश्याच आमच्या लाडक्या पर्यटकांसाठी आम्ही फेब्रुवारी – मार्च महिन्या मध्ये घेऊन आलो आहोत फोपटी पार्टी.कोकणात येयाचा तर कोकण अनुभवायचच, तुम्हाला कोकणचा अंतर-बाह्य अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.मग कधी येताय फोपटी ची मजा चाखायला, बुकिंग साठी मात्र त्वरित संपर्क करा कारण फोपटीची खरी मजा फक्त मार्च महिन्या पर्यंतच चाखता येते.

जरा आठवा किती दिवस झाले तुम्हाला चांदण्या रात्री गप्पांची मैफिल जमवून, वाळूवरचे शिंपले वेचून, तुमच्या मनातल मामाच गाव आम्ही जपून ठेवलय आमच्या “Sea Basil Resort मध्ये.चला तर मग वाट कसली पहाताय बुकिंग साठी आजच संपर्क करा. Sea Basil Resort : 9112136749 , 7798508677

Tags: agro tourismbharadkholDiveagarHarihareshwarIndia Tourismkonkan TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra paryatanmaharashtra tourismmaharashtra tourism departmentparag pimpaleRaigad tourismsea rock marin safarishirwardhanSuvarnaganesh Diveagaruday bapat
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In