Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
‘मिस युनिव्हर्स टूरिझम एशिया’ किताब पटकावणारी श्रिया परब पर्यटन विकासासाठी करणार सहकार्य ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांचे पर्यटन राज्यमंत्र्यांनी केलं कौतुक

निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ही  वर्तमानाची गरज, पर्यावरणाचा सन्मान राखूनच शाश्वत विकास शक्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘मिस युनिव्हर्स टूरिझम एशिया’ किताब पटकावणारी श्रिया परब पर्यटन विकासासाठी करणार सहकार्य ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 7, 2022
403 4
0
559
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Tirtha – Jain Hills

पर्यटन विकासासाठी करणार सहकार्य करणार श्रिया परब

मुंबई : लेबनॉन येथे अंतरराष्ट्रीय स्तरावरील घेतली जाणारी “मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१” स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पार पडली. २२ देशांच्या स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत श्रीया परब हिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून ‘मिस टुरीझम युनिव्हर्स एशिया २०२१’ (Miss Tourism Universe Asia 2021) चा किताब मुळची कोकणातील सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्रीया परब (Shriya Parab) हिने पटकावला.

आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने इतर सहभागी स्पर्धकांना मागे टाकत अंतिम फेरीदिवशी तिने सादर केलेल्या सादरीकरणाने परीक्षकांची मनं जिंकून घेतली. श्रिया हिने हा मानाचा किताब पटकावून लेबनॉनमध्ये तिरंगा फडकवला.

मिस युनिव्हर्स टूरिझम आणि मिस एशिया विजेत्या श्रिया परब यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी त्यांचे ही स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनिल प्रभू, शिवानी परब, संजय परब, आदित्य परब, ऋषिकेश मिराजकर उपस्थित होते.

श्रिया परब यांनी राज्याच्या पर्यटन विकासासाठी शासनाला सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले……

MahaParyatan

Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismमिस युनिव्हर्स टूरिझम एशिया
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In