Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांचे पर्यटन राज्यमंत्र्यांनी केलं कौतुक

मुंबईत उभे राहणार राज्य युद्ध स्मारक आणि लष्करी संग्रहालय ! भारतीय लष्कराचे सामर्थ्य दर्शविणारी अनुभूती !!!

'मिस युनिव्हर्स टूरिझम एशिया' किताब पटकावणारी श्रिया परब पर्यटन विकासासाठी करणार सहकार्य ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांचे पर्यटन राज्यमंत्र्यांनी केलं कौतुक

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 4, 2021
415 4
0
576
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Tirtha – Jalgaon
गांधीतीर्थ, जळगाव

मुंबई : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पाहणी करून यातील उत्कृष्ट छायाचित्रांचे कौतुक केले.

दि. 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत ‘महाराष्ट्र थ्रू माय लेन्स’ या ऑनलाईन छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला छायाचित्रकारांचा मोठा प्रतिसाद लाभला. यापैकी उत्कृष्ट ठरलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जागतिक पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात भरवण्यात आले होते. ही छायाचित्रे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना पाहता यावीत यासाठी मंत्रालयातही हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

गड-किल्ले, समुद्र किनारे, निसर्ग, ग्रामीण व शहरी जनजीवन, वन्यजीव, पंढरीची वारी आणि वारकरी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेली स्थळे अशा महाराष्ट्रातील विविधांगी वैभवाच्या छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

पुण्याजवळील प्रसिध्द पर्यटन स्थळ
Tags: India TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismTourism after Lockdown
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In