Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
घटस्थापने पासून धार्मिक स्थळे भक्तांसाठी होणार खुली

गांधीतीर्थ येथे महात्मा गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दी औचित्याने विशेष कार्यक्रम

गोव्यामध्ये अनलॉक नंतर विकेंडला पर्यटकांची होतेय तुफान गर्दी

घटस्थापने पासून धार्मिक स्थळे भक्तांसाठी होणार खुली

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 27, 2021
416 4
0
578
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे… मुख्यमंत्री

मुंबई : नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे . मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.


धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे.
धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये….. मुख्यमंत्री

    Tags: Cm maharashtrakokan tourismmahaparyatanmaharashtra tourismratnagiri tourismUdhhav Thakreमंदिर होणार खुली
    Advertisement Banner
    Rajesh Bhagwat

    Rajesh Bhagwat

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Recommended

    Maha Tourism News

    आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

    July 2, 2026
    Maha Tourism News

    एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

    July 2, 2026
    Maha Tourism News

    “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

    July 2, 2026

    Popular Playlist

    • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
    • कृषी पर्यटन
    • गड, सागरी किल्ले
    • ऐतिहासिक ठिकाणे
    • प्राचीन देवस्थाने
    • समुद्रकिनारे
    • परंपरा / सण / उत्सव
    • कृषी माहिती आणि उत्पादने

    © 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

    No Result
    View All Result
    • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
    • कृषी पर्यटन
    • गड, सागरी किल्ले
    • ऐतिहासिक ठिकाणे
    • प्राचीन देवस्थाने
    • समुद्रकिनारे
    • परंपरा / सण / उत्सव
    • कृषी माहिती आणि उत्पादने

    © 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In