औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन विषयक प्रकल्प अत्यंत दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असावेत… मुख्यमंत्री
अंजिठा लेणी परिसरात नियोजनानुसार विविध पर्यटनस्थळ साकारण्यात येणार https://youtu.be/aVb-iI54gKM मुंबई l औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्यात यावी. विशेषतः ...











