Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जळगाव ते चारठाणा व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅली

जिल्हास्तरीय समितीची श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता

राज्यात स्थापित होणार ‘युवा पर्यटन मंडळ’

जळगाव ते चारठाणा व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅली

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 27, 2023
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

28 जुलै रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता लांडोर खोरी वनोद्यान मोहाडी रोड

व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅलीचे 13 वे वर्ष

सन्माननीय जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जळगाव वनविभाग , उपवनसंरक्षक श्री प्रवीण ए. यांच्या मार्गदर्शनात*जिल्हा पोलिस अधीक्षक श्री एम राजकुमार, पोलिस उपअधीक्षक श्री चंद्रकांत गवळी ,आमदार श्री राजू मामा भोळे, सन्माननीय महापौर सौ जयश्रीताई महाजन , सन्माननीय उपमहापौर श्री कुलभूषण पाटील, केंद्रीय पर्यावरण सक्षमीकरण समिती चे सदस्य श्री राजेंद्र नन्नवरे, लघुउद्योग भारती चे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 200 व्याघ्र दुतांच्या सहभागातून वन्यजीव संरक्षण संस्था, आणि जळगाव वनविभाग यांच्या सैयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे.

तरी या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होऊन आमचे मनोबल वाढवण्यासाठी शुक्रवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता लांडोर खोरी वनोद्यान मोहाडी रोड येथे उपस्थिती द्यावी ही आग्रहाची विनंती*निमंत्रक :- श्री रवींद्र गेंदालाल फालक , अध्यक्ष vjssश्री नितीन बोरकर वनक्षेत्रपाल जळगाव, श्री सचिन ठाकरे वनक्षेत्रपाल, वढोदा रेंज, बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे संस्थापक vjss ,योगेश गालफाडे,सचिव vjss , समस्त vjss परिवार , जळगांव, नासिक, नंदुरबार,

वन्यजीव संरक्षण संस्था VJSS, जळगाव, यांच्या संकल्पनेतून तसेच वनविभाग जळगांव, वनविभाग यावल , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या मार्गदर्शनात संपन्न होणाऱ्या 13 व्या व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅली 2023 ची रूपरेषा

रॅलीची रूपरेषा

  • दिनांक 28 जुलै 2023 लांडोर खोरी वनोद्यान येथून सकाळी 11:30 वाजता रॅलीस मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवली जाईल
  • लांडोर खोरी, डी मार्ट मार्गे काव्यरत्नावली चौक, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नेहरू चौक मार्गे रॅली चे संचलन राहील
  • शहरातील टॉवर चौकात पथनाट्य, माहिती पत्रक वितरण 12:30 वाजता,
  • नशिराबाद मार्गे भुसावळ भुसावळ माध्यमिक शाळेत जनजागृती पथनाट्य 1:30 भुसावळ उड्डाण पूला खाली पत्रकार संघा तर्फे व्याघ्र दुतांचे स्वागत
  • जनजागृती पथनाट्य 2:30वरणगाव येथे जनजागृती पत्रके वाटप
  • मुक्ताई नगर , मार्गे डोलारखेडा 5:30 सायंकाळी 6:00 वाजता चारठाना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यां सोबत हितगुज, चटया आणि शालेय साहित्य वाटप
  • 29 जुलै सकाळी 10 वाजता चारठाना भवानी मंदिर येथे वनक्षेत्रपाल श्री सचिन ठाकरे आणि मान्यवरांच्या हस्ते जनजागृती रॅली हिरवी झेंडी दाखवली जाईल
  • त्या नंतर डोलार खेडा, दुयी, सुकळी, वायला, चारठाना, व इतर गावात शाळेत जाऊन पथनाट्य कार्यक्रमा द्वारे माहिती पत्रकांचे वितरण करत दुपारी 4 पर्यंत जनजागृती कार्यक्रम राबविला जाईल
  • या सोबतच मुक्ताई भवानी अभयारण्य का झाले पाहिजे या बद्दल नागरिकांमध्ये जागृती करण्यात येईल
  • तांच्या अडचणी समजून घेतल्या जातील 29 जुलै ला सायंकाळी 6 वाजता जळगाव वनविभाग उपवनसंरक्षक कार्यालय येथे समारोप होईल
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismTadoba TigerTigerमुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In