Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

गणेशोत्सव : टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास

धाकटे श्रीराम मंदिर, गोंदवले.

थोरले राम मंदिर, गोंदवले

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 2, 2026
395 4
0
548
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गोंदवलेकर महाराजांसाठी तीन वेळा या रामाच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

।। श्री राम समर्थ ।। श्री गोंदवले कर महाराजांनी सन १८९२ साली धोरले राम मंदिराची प्रतिष्ठापना स्वहस्ते केली. नुसती स्थापना केली असे नव्हे, तर त्या समाधर इतके अलोट प्रेम करुन दाखवले की तीन वेळा त्या रामाच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले.

पहिल्यांदा सन १८९७ साली एकाएकी श्रीरामाचा व भक्तांचा निरोप घेवून श्री महाराज नैमिषारण्याकडे निघाले. टांग्यात बसून निघताच मंदिरातील श्रीरामाच्या नेत्रातून अश्रूपात होऊ लागला, तेंव्हा भक्तांनी श्री महाराजांकडे धाव घेऊन हे सांगितले. ऐकताक्षणी श्री महाराज परतले व रामाधुटे उभे राहिले. एक रुमालाने रामाचे अश्रू पुरात म्हणाले, “मी जाऊ नये, म्हणून का तू रडतोस? हा बघ मी राहिलो. आता तू रडायचा थांब” हे त्यांचे शब्द ऐकल्यावर रामाच्या, देवी सीता आणि लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी येणे बंद झाले.

दुसऱ्यांदा सन १९०९ साली श्री महाराजांना प्लेगची बाधा झाली. अंगात खूप ताप भरला होता, व शेजघरात कष्टात पलंगावर पडून होते. बाहेर एक भक्त भजन करीत रामा समोर उभे होते. त्यांचे लक्ष सहज रामाच्या तोंडाकडे गेले. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण रामाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ती गोष्ट श्री महाराजांना सांगितल्या बरोवर ते आले व रामा समोर उभे राहिले. रुमालाने रामाचे गाल पुशीत अत्यंत प्रेमाने म्हणाले, “रामा, मला ताप आला माणून तुला इतके का. वाईट वाटते? मला बरे वाटेल।” थोड्यावेळानंतर अश्रू थांबले.

तिस-यांदा सन १९९३ साली २० डिसेंबर रोजी म्हणजे देह ठेवण्याच्या अगोदर दोन दिवस श्री महाराज भजन करीत असता श्री रामाने डोळ्यातून पाणी काढले.

यमखयाचे श्री महाराजांच्या भजनावर अत्यंत प्रेम होते. एकदा भक्त मंडळींबरोबर श्री महाराज भजन करीत नाचनत होते. भजन अगदी रंगात आले असता श्री रामाच्या हातातील बाण उडाला आणि श्री महाराजांच्या समोर येऊन पडला. त्यांनी तो उचलून आपल्या कपाळाला लावला आणि मरणाले, “चार विजय स्वारींच्या हातान चाष्ण देऊ नका.”गोंदवल्याचा राम अत्यंत जागृत आहे. माझ्या रामाला एकदा डोळे भरुन पहा आणि नंतर घरी जा.” असे श्री महाराज सांगत असत. नोच हा चम चोरले मंदिरातला । या मंदिरातील मारुतीची मुर्ती श्री महाराजांनी स्व हस्ते बनवून स्थापन केली आहे.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In