Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धा

बालगंधर्व महोत्सव - 2025

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 26, 2024
398 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्राच्या संघाने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद

संतश्रेष्ठ गजानन महाराज मंदिर, शेगाव – VIDEO

जळगांव | मध्यप्रदेश राज्य शासन व स्कूल शिक्षण विभाग देवास, मध्यप्रदेश आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व कायम राखत १९ वर्षे आतील मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर १९ वर्षे आतील मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे *१९ वर्षे मुले* :- १) ४५ किलो खालील वजन गटात दानिश तडवी ( रौप्य पदक ), (२) ४८ किलो खालील ओम बोरसे ( सुवर्णपदक )(३) ५१ किलो खालील संस्कार अवताडे ( रौप्य पदक ) (४) ५५ किलो खालील आर्यन राऊत ( रौप्य पदक ) तर

१९ वर्षे मुली :- (१) ४६ किलो आतील तनिष्का काळे ( सुवर्णपदक ) (२) ५५ किलो आतील गौरी चिंदरकर ( कांस्यपदक ) (३) ५९ किलो आतील श्रद्धा वाल्हेकर ( कांस्यपदक ) (४) ६८ किलो आतील सिद्धी बेडांळे ( सुवर्णपदक)

सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, उपाध्यक्ष श्री प्रवीण बोरसे ( क्रीडा मार्गदर्शक, श्री छत्रपती पुरस्कार विजेते ) श्री दुलीचंद मेश्राम, श्री निरज बोरसे, महासचिव श्री मिलिंद पठारे, सचिव श्री सुभाष पाटील, कोषाध्यक्ष श्री व्यंकटेश कररा, सदस्य श्री अजित घारगे, श्री सतिष खेमसकर आदिनीं कौतुक करून शुभेच्छा दिल्या.सदर खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून ऋषिकेश खोमणे, नम्रता तायडे तर व्यवस्थापक म्हणून रविराज यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

Tags: agro tourismIndia TourismMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In